शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये सुरु होतं सेक्स रॅकेट, बनावट ग्राहक बनून पोलिसांनी केला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 20:33 IST

Sex Racket Busted : या संदर्भात वसंत कुंज उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत.

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी महिपालपूर येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी महिलाआरोपींसह 14 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सात महिला, तीन ग्राहक, ब्रोकर, सर्व्हिस बॉय आणि हॉटेल मॅनेजर यांचाही समावेश आहे. पोलिसांनी हॉटेल सील केले आहे. या संदर्भात वसंत कुंज उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, वसंत कुंज पोलीस स्टेशनला शुक्रवारी महिपालपूर येथील हॉटेल स्वीट पॅलेसमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच निरीक्षक संजीव मंडल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. पोलीस पथकाने महिपालपूर येथील हॉटेल स्वीट पॅलेसमध्ये बनावट ग्राहक पाठवले. टोळीचा म्होरक्या आणि व्यवस्थापकाने सात महिलांना ग्राहकांसमोर हजर केले. दोघांनी ग्राहकाकडून पैसे घेतले. डील निश्चित झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. 

तेथून अटक करण्यात आलेल्यांमध्ये 7 मुली, 3 ग्राहक आणि हॉटेल मॅनेजरचा समावेश आहे. या कॉल गर्ल्सची ने-आण करण्यासाठी वापरली जाणारी कारही (कार क्रमांक DL6CP 5131)  पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यासोबतच वेश्याव्यवसायासाठी वापरण्यात येणारे हॉटेल सील करण्यात आले आहे. पोलिसांनी हॉटेलचे रजिस्टर जप्त करून हॉटेल सील केले. 

प्रियकराच्या वडिलांचा होता लग्नाला नकार, प्रेयसीने पोलीस स्टेशन गाठले अन् म्हणाली...

 

जिच्यावर प्रेम केलं, तिच्यावर हल्ला करून भावाला घातल्या गोळ्या अन्...

चौकशीत हॉटेल स्वीट पॅलेसचा व्यवस्थापक सुरेंद्र ग्राहक मिळवण्याच्या आमिषाने वेश्याव्यवसायाला परवानगी देत ​​असल्याचे निष्पन्न झाले. पैसे न दिल्यास तो हॉटेलची रूम बुक करत नसे. सर्व्हिस बॉय आणि दलाल चालकासह महिलांना हॉटेलमध्ये आणायचे. गरिबीमुळे महिला या व्यवसायात गुंतल्याचे तपासात समोर आले आहे. हॉटेल व्यवस्थापकच्या (मॅनेजर) मागणीवरूनच या हॉटेलमध्ये आरोपी महिला पुरवत  असत. त्या बदल्यात हॉटेलकडून त्यांना कमिशन मिळत असे.

 

 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटProstitutionवेश्याव्यवसायPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक