शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांचा डाव उलटला; दरोडा टाकण्‍याच्या तयारीत असतानाच पोलीस पोहोचले

By सागर दुबे | Updated: May 2, 2023 10:55 IST

पाच जणांना ठोकल्या बेडया ; पिस्तोल, चाकू, मिरचीपूड, हातोडी जप्त...

जळगाव : शिवकॉलनी परिसरातील प्रतिक अपार्टमेंटच्याजवळ दरोडा टाकण्‍याच्या तयारीत असताना पाच दरोडेखोरांना रामानंदनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याजवळून एक पिस्तोल, गुप्ती, चाकू, दोन हातोडया, ब्लेड, मिर्ची पावडर, दोरी आणि दोन हिट स्प्रे जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी ३.५० वाजता झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

रविवारी दुपारी शिवकॉलनी परिसरातील प्रतिक अपार्टमेंटच्याजवळ ५ व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याची माहिती रामानंदनगर पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळाली होती. त्यांनी पोलिसांचे स्वतंत्र पथक तयार करून कारवाई करण्‍याची सूचना केली. पथकाने लागलीच शिवकॉलनी गाठून पाचही जणांना पकडून त्यांची चौकशी केली. पण, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली. त्यावेळी त्यांच्याजवळ एक पिस्तोल, गुप्ती, चाकू, दोन हातोडया, ब्लेड, मिर्ची पावडर, दोरी आणि दोन हिट स्प्रे, पेंन्चीस आदी साहित्य मिळून आल्यावर पाचही जण दरोडयाच्या तयारीत असल्याची बाब समोर आली आहे. त्यांची नावे विचारली असता, त्यांनी खुशाल पांडे, विकी आलोने, नागेश सोनार, वसीम पटेल, पपई उर्फ दुर्गेश संन्याशी ( सर्व रा.जळगाव) असे त्यांची नावे सांगितली. नंतर त्यांना अटक करून पोलिसात ठाण्यात आणण्‍यात आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात भादंवि कलम ३९९, आर्म ॲक्ट ३/२५, ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.यांनी केली कारवाईपोलिस अधीक्षक एम.राजकुमार, उपअधीक्षक संदीप गावित, पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, संजय सपकाळे, सुशिल चौधरी, रेवानंद साळूंखे, रविंद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, अतुल चौधरी, उमेश पवार, अनिल सोननी, दीपक वंजारी आदींनी ही कारवाई केली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस