शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तोंडाने कोल्डड्रिंकची बॉटल उघडली, घश्यात झाकण अडल्याने तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 21:08 IST

Boy chokes to death on cold drink bottle cap : यश असे मृताचे नाव असून तो अंबाला कॅन्टमधील डिफेन्स कॉलनीत राहणारा आहे. यश हा सैनिक स्कूलमध्ये इयत्ता 11वीचा विद्यार्थी होता.

अंबाला : हरियाणाच्या अंबालामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कोल्ड ड्रिंकच्या बाटलीची झाकण घशात अडकल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. झाकण घशात अडकल्याने त्याला श्वास घेता येत नव्हता. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.यश असे मृताचे नाव असून तो अंबाला कॅन्टमधील डिफेन्स कॉलनीत राहणारा आहे. यश हा सैनिक स्कूलमध्ये इयत्ता 11वीचा विद्यार्थी होता. तिचे वडील सुनील कुमार हे लष्करातून निवृत्त झाले आहेत.गळ्यात झाकण अडकलेपोलिसांनी सांगितले की, यश शुक्रवारी रात्री कोल्ड्रिंक पित होता. यादरम्यान त्यांनी दातांनी कोल्ड्रिंकच्या बाटलीचे झाकण उघडले, मात्र अचानक ते झाकण त्यांच्या घशात अडकले.

गॅंगरेप पीडितेने बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी केलं धरणं आंदोलन, ती बारावीत होती टॉपर कुटुंबीयांनी सांगितले की, अल्पवयीन मुलगा रुग्णालयात नेण्यात आले. घशात अडकलेल्या कोल्ड्रिंकच्या बाटलीचे झाकण डॉक्टरांनी तात्कळ बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाPoliceपोलिसDeathमृत्यू