शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुलीचा मृतदेह घेऊन आई ४ दिवस घरातच राहिली, दुर्गंधीमुळे लोकांनी तोडला घराचा दरवाजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 20:09 IST

Mother spends four days with daughter's dead body : वृद्ध महिला तिची मुलगी रूपाच्या दुर्गंध पसरलेल्या आणि कुजलेल्या मृतदेहाजवळ तिच्या घरात राहिली आणि झोपली होती. स्थानिक लोकांनी घराचा दरवाजा तोडला.

मंड्या : कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात मंगळवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक आई चार दिवस आपल्या मुलीच्या मृतदेहासोबत राहिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हलहल्ली गावातील नागम्मा ही वृद्ध महिला तिची मुलगी रूपाच्या दुर्गंध पसरलेल्या आणि कुजलेल्या मृतदेहाजवळ तिच्या घरात राहिली आणि झोपली होती. स्थानिक लोकांनी घराचा दरवाजा तोडला.नगम्माची मुलगी रूपा घरातच मरण पावली होती, पण नगमाने हे कोणालाच उघड न करण्याचा निर्णय घेतला. तिने दरवाजे बंद केले होते आणि मृतदेहासोबत आत राहण्याचा निर्णय घेतला होता.हा वास मृत उंदराचा असावा, असे सुरुवातीला स्थानिकांना वाटले. मात्र, आई आणि मुलगी दोघेही घराबाहेर न पडल्याने लोकांना संशय आला. रूपाला फोनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या कॉलचं काहीच उत्तर आलं नाही. रूपाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. लग्नाच्या १० वर्षानंतर रूपा तिच्या पतीपासून विभक्त होऊन तिच्या आईच्या घरी परतली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकPoliceपोलिसDeathमृत्यू