शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आई शिकवण्यासाठी शाळेत गेली होती, घरी परतल्यावर आढळला मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 17:17 IST

Murder Case : पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहे.

हिमाचल प्रदेशातील उना येथून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. मृत तरुणी दहावीची विद्यार्थिनी होती.पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नगर पंचायत आंबजवळील प्रभाग क्रमांक-9 मध्ये मंगळवारी घडली. मारेकऱ्याने तरुणीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले. याशिवाय शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आढळल्या.पोलिसांनी सांगितले की, मृत मुलीची आई सरकारी शाळेत शिक्षिका आहे. शाळेतून घरी परतल्यावर घरात मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह तिला दिसला. आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. ही घटना घडली तेव्हा मुलगी घरात एकटीच होती असे सांगण्यात येत आहे.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा वेगवेगळ्या अंगांनी तपास करत आहेत. लवकरच या घटनेतील आरोपींना अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHimachal Pradeshहिमाचल प्रदेशPoliceपोलिसTeacherशिक्षक