शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तो मेसेज आला अन् B.Techच्या विद्यार्थ्याचा मृतदेह रुळांवर सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 16:42 IST

Deadbody found : पीएम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण ट्रेन अंगावरून गेल्याचं सांगण्यात आले आहे.

भोपाळ : भोपाळ-नर्मदापुरम रेल्वे सेक्शनवरील मिडघाट ते बरखेडा दरम्यान रविवारी संध्याकाळी ७ वाजता ओरिएंटल कॉलेजच्या बी.टेकच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला. त्याची स्कूटर आणि मोबाईलही पोलिसांनी रस्त्याच्या कडेला जप्त केला आहे. 

मृतदेह सापडण्याच्या दोन तास अगोदर विद्यार्थ्याच्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांना एक व्हॉट्सअॅप मेसेज आला होता, ज्यामध्ये 'राठौर साहब, बहुत बहादुर था आपका बेटा, गुस्ताख ए... की एक सजा, सर तन से जुदा'।. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी रायसेन जिल्हा पोलिसांची चार पथके तैनात करण्यात आली आहेत. एम्समध्ये विद्यार्थ्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. पीएम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण ट्रेन अंगावरून गेल्याचं सांगण्यात आले आहे.ओबेदुल्लागंज एसडीओपी मलकित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय निशांक हा मूळचा सिवनी मालवा येथील आहे. त्याचे वडील उमाशंकर राठौर हे सहकार खात्यात लेखा परीक्षक आहेत. रविवारी रात्री सातच्या सुमारास बारखेडा मध्यघाट रेल्वे मार्गाजवळ निशांकचा मृतदेह आढळून आला. त्याचा मोबाईल जवळच पडला होता. त्याची स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी होती. प्राथमिक तपासात संशयास्पद वाटत आहे. त्याच्याकडून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. 

विद्यार्थ्याबाबत माहिती अशी की, त्याची दुचाकी त्याच्या वडिलांनी स्वतःसाठी ठेवली होती. त्यानंतर दोन दिवसांसाठी भाड्याने स्कूटर घेऊन तो भोपाळला निघाला. तो एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन बहिणीही आहेत.मित्र आणि वडिलांकडून मेसेज आलानिशांकच्या घरचे नाव बिट्टू आहे. वडील उमाशंकर राठौर आणि मित्रांना मोबाईलवरून विचित्र संदेश आल्यानंतर मित्रांनी टीटीनगर पोलिस ठाणे गाठले. तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार केली. त्याच्या मित्रांनी सांगितले की, मृत विद्यार्थी फेसबुक, इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय होता. त्याचा एक मित्र प्रखर याला ही माहिती होती. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. निशांतचे 2900 फॉलोअर्स आहेत. दुसऱ्या वर्षापर्यंत तो इंद्रपुरी येथील वसतिगृहात राहत होता. जुलैमध्ये त्यांनी वसतिगृह सोडले होते. तो सध्या जवाहर चौक शास्त्रीनगर येथे मित्रांसोबत राहत होता.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश