शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटीत घुसून बाथरूमध्ये आंघोळ करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ बनवणाऱ्यास पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 18:08 IST

Nude Video Recorded : महिलेच्या पतीने काही साथीदारांच्या मदतीने आरोपीला सोसायटीच्या मार्केटमधून पकडले, त्यानंतर लोकांनी आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले.

ग्रेटर नोएडामधील सोसायटीत घुसून बाथरूममध्ये महिला आंघोळीचा व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपीला 20 दिवसांनंतर लोकांनीच पकडले. अजनारा ली गार्डन सोसायटीच्या बाथरूममध्ये महिला अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवताना अटक आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

महिलेच्या पतीने काही साथीदारांच्या मदतीने आरोपीला सोसायटीच्या मार्केटमधून पकडले, त्यानंतर लोकांनी आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले. ग्रेनो वेस्टच्या अजनारा ली गार्डन सोसायटीमध्ये २० दिवसांपूर्वी आरोपी अंघोळ करणाऱ्या महिलेचा बाथरूमच्या बाथरूममध्ये व्हिडिओ बनवताना तो सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यानंतर सोसायटीतील  लोकांनी महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले.बिसरख कोतवालीत याबाबत लेखी तक्रार देण्यात आली होती. सोसायटीतील लोकांनी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजही दिले होते, त्यात आरोपी कैद झाला होता. मात्र, या घटनेला २० दिवस उलटूनही पोलीस आरोपीचा शोध लावू शकले नाहीत. दुसरीकडे घटनेनंतर महिलेचा पती सतत आरोपीच्या शोधात होता. शनिवारी महिलेच्या पतीने आरोपीला बाजारात फिरताना पाहिले. यानंतर महिलेच्या पतीने काही साथीदारांच्या मदतीने आरोपीला पकडले. लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. आरोपीला घटनास्थळी पोहोचलेल्या बिसरख कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मृतदेह बेड बॉक्समध्ये लपवला होता, अल्पवयीन मुलीची हत्येमुळे खळबळ

पोलीस आरोपीचे मोबाईल तपासत आहेतकोतवाली प्रभारी उमेश बहादूर सिंह यांनी सांगितले की, ताब्यात घेण्यात आलेला तरुण अल्पवयीन आहे. रोजा जलालपूर गावात तो भाड्याने राहत होता. पोलिसांनी तरुणाचा मोबाईल जप्त केला आहे. पोलिस तरुणाच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स आणि त्यात सेव्ह केलेला व्हिडिओ तपासत आहेत. मात्र, पोलिसांच्या चौकशीत तरुणाने महिलांचे व्हिडिओ बनवण्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक