शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

जेवणातून विष देत काढला पतीचा काटा, प्रियकरासह काजलला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 08:05 IST

अनैतिक संबंधात अडथळा, प्रियकराच्या मदतीने रचला कट

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक बाब गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघडकीस आली आहे.  कमलकांत कपूरचंद शहा (वय ४६) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातून ही बाब समोर आली आहे. जेवणातून विष देत त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट होताच त्यांची पत्नी कविता ऊर्फ काजल (४५) आणि प्रियकर हितेश शांतीलाल जैन (४६) या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

सांताक्रूझ येथील रहिवासी असलेले कमलकांत शहा हे ३ ते १९ सप्टेंबरदरम्यान  बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांची रक्ताची हेवी मेटल टेस्ट केली. त्या रक्त चाचणीमध्ये कमलकांत यांच्या रक्तात ‘आर्सेनिक’ व ‘थेलीयम’ हा धातू सामान्य पातळीपेक्षा अत्याधिक प्रमाणात आढळून आला. त्यामुळे त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी आझाद मैदान पोलिस ठाण्याला कळवले. त्यानुसार, आझाद मैदान पोलिसांनी २० सप्टेंबर रोजी अपमृत्यूची नोंद करून  पुढील चौकशीसाठी हा गुन्हा सांताक्रूझ पोलिसांकडे वर्ग केला. 

अन्नातून निघाले विषारी धातूयाप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे प्रभारी पोलिस निरीक्षक  संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.तपासात, पत्नी कविताने प्रियकर जैनसोबत योजनाबद्ध कट रचून कमलकांत यांना आर्सेनिक व थेलीयम हे विषारी धातू खाण्या-पिण्यातून देऊन मृत्यू घडवून आणल्याचे समोर आले. त्यानुसार, दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना हत्येसाठीची माहिती कुठून व कशी मिळाली? किती दिवसांपासून ते अशाप्रकारे खाण्या-पिण्यातून विषप्रयोग करत  होते? याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेने सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिस