शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या पोटात दुखू लागल्याने समोर आले भयानक सत्य, होळीच्या दिवशी केला होता बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 20:34 IST

Rape Case : मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

पंजाबमधील लुधियाना येथे होळीच्या दिवशी दिवसाढवळ्या एका नऊ वर्षांच्या मुलीवर एक नराधमाने बलात्कार केला. इतकंच नाही तर आरोपीने मुलीला कोणाला काही सांगू नकोस अशी धमकी दिली. हा प्रकार उघडकीस येताच मुलीची आई घरी आली असता पीडित मुलीने सर्व माहिती आईला दिली. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस ठाणे विभाग दोनचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मुले होळी खेळत होती. होळी खेळून मुले आली असता आरोपीने मुलीला सोबत नेले आणि तिच्यावर बलात्कार करून पळ काढला. दुपारनंतर तिची नऊ वर्षांची मुलगी घरी आली आणि तिने पोटात दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचे मुलीने सांगितले. मुलीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिला त्याच्या खोलीत नेले, जिथे तो बूट बनवण्याचे काम करतो आणि दारूच्या नशेत मुलीवर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दुष्कर्म! मृताच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकलं लाटणं, अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसPunjabपंजाबArrestअटक