शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:27 IST

Sapna Devi and Rahul: ज्या मुलासोबत मुलीचं लग्न ठरलं, त्याचं मुलावर सासूचा जीव जडला. त्यानंतर दोघेही फरार झाले. देशभरात दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा झाली. जावयासोबत फरार झालेली सासू आता काय करतेय?

Sapna Devi Love Story: सासू मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत पळाली. या बातमीने देशभरात खळबळ उडवून दिली होती. या घटनेची चर्चाही झाली. मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत पळून गेलेल्या या सासूची लव्हस्टोरी सोशल मीडियावरही व्हायरल झाली. या सासूचं नाव आहे, सपना देवी. तर ज्यासोबत ती फरार झाली होती, तो राहुल. दोघांना शोधण्यात पोलिसांना यश आले. पण, होणारी सासू सपना देवीला बायको म्हणून स्वीकारण्यास राहुल नकार दिला. त्यामुळे ते निघून गेले, आता त्यांचा ठावठिकाणा सापडला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सपना देवी आणि राहुल हे दोघे मूळचे उत्तर प्रदेशचे. अलिगढ जिल्ह्यातील मनोहरपूर कायस्थ गावातील. सपना देवीच्या मुलीशी राहुलचे लग्न ठरले होते. पण, लग्नापूर्वीच सपना देवी आणि राहुलमधील बोलणं वाढलं आणि नको तेच घडलं. दोघांचं सूत जुळलं. 

राहुल आणि सपना देवी कुठे आहेत?

सपना देवी आणि राहुल पळून गेले होते. त्यांना पोलिसांनी शोधलं. त्यांना नंतर सोडून देण्यात आलं. राहुल सपना देवीला घेऊन घरी आला. त्याच्या कुटुंबीयांना सपना देवीला घरात घेण्यास नकार दिला. त्यामुळे ते निघून गेले. 

वाचा >>मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

आता त्यांच्याबद्दलची माहिती कळली आहे. कुटुंबीयांनी घरात घेण्यास नकार दिल्यानंतर राहुल आणि सपना देवी निघून गेले. ते दोघे सध्या गुजरातमध्ये आहेत. दोघे गुजरातला जाण्याचे कारण म्हणजे राहुल आधीपासूनच गुजरातमध्ये कामाला होता. सपना देवीला घेऊन तो गुजरातला आला आणि आता ते तिथेच राहत आहेत. 

राहुलचे लग्न सपना देवीच्या मुलीसोबत होणार होते. १६ एप्रिल रोजी लग्न होणार होते, त्यापूर्वीच म्हणजे ६ एप्रिल रोजी ते पळून गेले होते. १० दिवसांनी पोलिसांना त्यांना पकडले होते. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशhusband and wifeपती- जोडीदारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टGujaratगुजरातPoliceपोलिस