शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी दिवसभर फोनवर करायची चॅटिंग, वडिलांनी टाकले संपवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 18:25 IST

Horror Killing: अटक करण्यात आलेले वडील नूर मोहम्मद यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची मुलगी दिवसभर फोनवर चॅट करत असे. याला कंटाळून त्याने हा गुन्हा केला.

सोनीपत - हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील भदाना गावात खोट्या रुबाबामुळे वडिलांनी मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी पित्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी वडिलांचे नाव नूर मोहम्मद आहे. ज्याने आपल्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेतला. अटक करण्यात आलेले वडील नूर मोहम्मद यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची मुलगी दिवसभर फोनवर चॅट करत असे. याला कंटाळून त्याने हा गुन्हा केला. सोनीपत पोलीस आज अटक केलेल्या वडिलांना न्यायालयात हजर करणार आहेत.

या प्रकरणाचा तपास करणार्‍या एएसपी दीप्ती गर्ग यांनी सांगितले की, त्यांना भदाना गावात एका अल्पवयीन मुलीचा घरातच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांचा मृत्यू पायऱ्यांवरून पडल्याने झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. मुलीचे पोस्टमार्टम केले असता तिचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे समोर आले. आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे.

वहिनीला कोल्ड ड्रिंक देऊन दिराने बनवला अश्लील व्हिडिओ अन् करत राहिला बलात्कार...

मला पिझ्झा ऑर्डर करायचा आहे, पोलिसांना फोन करून मुलगी म्हणाली... मग?

भदाना गावातील घरात एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर सदर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी जिन्यांवरून पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांनी दिली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले असून पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मुलीचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तरुणाच्या वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मुलीचे गावातील एका मुलासोबत प्रेमसंबंध होते, याबाबत माहिती वडिलांना समजली आणि त्यानंतर वडिलांनी मुलीचा गळा दाबून खून केला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHaryanaहरयाणाArrestअटक