शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या अनैतिक संबंधास मुलीने केला विरोध, प्रियकराला बोलावून घडवून आणला गँगरेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 18:32 IST

Gangrape Case : ही घटना बलरामपूरच्या हरैय्या पोलीस स्टेशन परिसरातील आहे. या ठिकाणी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आईसोबत राहत होती.

उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्काराची अशी घृणास्पद घटना घडली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने आरोप केला आहे की, तिच्या आईच्या प्रियकराने त्याच्या मित्रांसह घरात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. इतकेच नाही तर यामध्ये तिच्या आईनेही तिच्या प्रियकराला साथ दिल्याचे पीडितेने म्हटले आहे.ही घटना बलरामपूरच्या हरैय्या पोलीस स्टेशन परिसरातील आहे. या ठिकाणी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आईसोबत राहत होती. मुलीचा आरोप आहे की, तिच्या आईचे संतोष कुमारसोबत अनैतिक संबंध आहेत. त्या दोघांनाही त्याने अनेकदा आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते.पीडितेने सांगितले की, जेव्हाही तिने विरोध केला तेव्हा तिला धमकावले आणि मारहाण करून तिचे तोंड बंद केले. घटनेची माहिती देताना पीडितेने सांगितले की, 20 मे रोजी तिच्या आईचा प्रियकर संतोष इतर दोन लोकांसह तिच्या घरी पोहोचला. पुढे या अल्पवयीन मुलीने सांगितले की, ते आल्यावर आईने तिला चहा बनवण्यास सांगितले, ती चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली तेव्हा आईने घराबाहेर जाऊन दरवाजा बंद केला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर घरात उपस्थित संतोष, आकाश आणि कन्हैलाल नावाच्या आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.पीडितेने असेही सांगितले आहे की, तिघेही घरातून बाहेर पडले तेव्हा तिच्या आईने आरोपींपैकी एक आरोपी आकाशसोबत तिचे लग्न लावून देणार असल्याचे सांगितले. काही दिवसांनी पीडितेने या प्रकरणाची माहिती तिच्या काकीला दिली, त्यानंतर 25 मे रोजी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली.पोलीस ठाण्यात तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने पीडितेने ३१ मे रोजी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली. मात्र, घटनेला 17 दिवस उलटूनही पीडितेला दोषींवर कारवाईसाठी पायऱ्या झिझवाव्या लागत आहे. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर आता पोलीस तपासानंतर कारवाई करण्याचा दावा करत आहेत.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस