शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्याचे वडिलांनी केले तुकडे तुकडे अन् फेकले नदीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 21:56 IST

Rape Case : त्रिलोकचंद (५५, रा. सक्तापूर, मध्य प्रदेश) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. पीडितेच्या वडिलांनी आणि मामाने बलात्कार करणारा त्रिलोकचंद याची हत्या केली.

खांडवा (मध्य प्रदेश) - एका इसमाने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. यामुळे संतापलेल्या वडिलांनी आरोपीचे तुकडे तुकडे करून नदीत फेकले. ही खळबळजनक घटना मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात घडली आहे. त्रिलोकचंद (५५, रा. सक्तापूर, मध्य प्रदेश) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. पीडितेच्या वडिलांनी आणि मामाने बलात्कार करणारा त्रिलोकचंद याची हत्या केली.

पीटीआयच्या वृत्तानुसार, त्रिलोकचंद याने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता. त्यामुळे चिडलेल्या मुलीचे वडील व मामा बदला घेण्याच्या हेतूने त्रिलोकचंद याला दुचाकीवर बसवून अजनाल नदीच्या दिशेने घेऊन गेले. नंतर मासे कापण्याच्या धारदार शस्त्राने  त्रिलोकचंदची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले आणि नदीत फेकून दिले, असे उपविभागीय अधिकारी राकेश यांनी सांगितले.

त्रिलोकचंद याचा मृतदेह अजनाल नदीत वाहून जात असल्याचे आढळून आले. जिल्हा मुख्यालयापासून नदीचे अंतर सुमारे ४० किलोमीटर आहे. सोशल मीडियावर तरंगणाऱ्या मृतदेहाच्या तुकड्यांचे फोटो व्हायरल होऊ लागल्यावर हे प्रकरण समोर आले, असे पोलीस अधिकारी विवेक सिंह यांनी सांगितले. 

दोघांचं भांडण थांबवताना माजी कबड्डीपटूचा गेला जीव, 3 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

त्रिलोकचंद याच्या हत्येप्रकरणी आरोपी वडील आणि मामा यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात इतरांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मृत आणि आरोपी दोघेही नातेवाईक आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास क

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यूArrestअटक