शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कचरापेटीत सापडले 2 मृत नवजात अर्भक, पॉलिथिनमध्ये बांधलेले पाहून सफाई कामगार झाला थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 21:14 IST

Twin newborns baby dead body found in dustbin : सकाळी कचरापेटी  रिकामी करण्यासाठी सफाई कर्मचारी पोहोचले असता बालकांचे मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. मुलांचे मृतदेह पॉलिथिनने बांधलेले आढळले.

 

इंदूर : चंदनगर पोलीस स्टेशन परिसरात सकाळी इंदूर महापालिकेच्या कचरा पेटीमध्ये दोन मृत नवजात अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या चंदननगर पोलिसांनी दोन्ही नवजात बालकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आणि जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला. सकाळी कचरापेटी  रिकामी करण्यासाठी सफाई कर्मचारी पोहोचले असता मृत नवजात अर्भक सापडल्याची माहिती मिळाली. मृत नवजात अर्भक पॉलिथिनने बांधलेले आढळले.सकाळी नेहमीप्रमाणे कचरापेटीमधील कचरा उचलण्यासाठी महापालिकेचे कचरावेचक वाहन धार रोडवर पोहोचले. यादरम्यान महामंडळाच्या कर्मचाऱ्याला पॉलिथिन पिशवी जड जाणवली असल्याने ती उघडली असता तो आश्चर्यचकित झाला. पिशवीत 2 मृत नवजात अर्भक होती. याबाबत त्यांनी महापालिका नियंत्रण कक्षाला माहिती दिली. यानंतर चंदननगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. नवजात बालकांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी होते.

क्राइम :पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे व्यथित बलात्कार पीडितेने पोलीस स्टेशनबाहेर केला आत्मदहनाचा प्रयत्नकाही वर्षांपूर्वी रावजी बाजार परिसरातील नाल्याजवळ नवजात अर्भक आढळून आल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी करून हातावर बांधलेल्या टॅगच्या आधारे तरुण, तरुणी आणि मुलीच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पुरेशा पुराव्याअभावी हा खटला कोर्टात चालला. तिघांनाही दोषी ठरवले नसल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. आता हे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांच्यावर कोणत्या प्रकारची  कारवाई होते, हे पाहावे लागेल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसnew born babyनवजात अर्भकMuncipal Corporationनगर पालिका