शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात महिलेची हत्या करून जाळला मृतदेह, पिंपळगाव लेंडीजवळील घटना

By संदीप वानखेडे | Updated: May 30, 2024 18:02 IST

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न : सिंदखेडराजा, किनगाव राजा रस्त्यावरील पिंपळगाव लेंडीजवळील घटना

सिंदखेडराजा : अज्ञात महिलेची हत्या करून तिचा मृतदेह जाळल्याची घटना ३० मे राेजी सिंदखेडराजा शहरापासून १० किमी अंतरावरील पिंपळगाव लेंडी फाट्यावर उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन किनगाव राजा पोलिसांसह, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळाच्या जवळच राहणारी एक महिला सकाळी ७ वाजता प्रातर्विधीसाठी गेली असता त्यांना ही घटना लक्षात आली. भेदरलेल्या महिलेने परिसरातील अन्य लोकांना याची माहिती दिली. पोलिसांना कळविण्यात आले़ त्यानंतर पोलिसांनी परिसर सील करून प्राथमिक तपास केला व मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपास म्हणून येथे श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांना देखील पाचारण करण्यात आले होते. 

अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी दिली माहितीघटनेचे वृत्त कळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या संदर्भात माहिती देताना महामुनी यांनी समोरच राहणाऱ्या एका महिलेने किनगाव राजा पोलिसांना याविषयी माहिती दिली. स्थानिक पोलीस अधिकारी विनोद नरवडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली. घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेतली. साधारण २० ते २५ वयोगटातील ही महिला असून तिला आधी ठार मारण्यात आले असावे व मध्यरात्रीपासून पहाटेच्या दरम्यान तिचा मृतदेह सिंदखेडराजा, किनगाव राजा रस्त्यावरील एका पडक्या धाब्याच्या मागे आणून टाकल्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृत महिलेच्या अंगावर जखमामृत महिलेच्या मानेवर मारल्याच्या खुणा असून पोटावरदेखील जखम दिसून आली. दरम्यान, महिलेच्या चेहऱ्यावर जळालेला कापड टाकण्यात आला आहे. तिच्या अंगावर काळ्या रंगाचा जळालेला परकर, अर्धवट जळालेला गाऊन होता. तिच्या डाव्या पायाच्या पंजाची बोटे तुटलेली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी