शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पेटत्या सुटकेसमध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, आरोपींनी हत्या करून केला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 22:08 IST

Murder Case : पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.

भोपाळ -  सुटकेसमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने इंदूरमध्ये खळबळ उडाली. आरोपी इतक्यावरच न थांबता त्यांनी सुटकेसला आगही लावली. आग लावल्यानंतर पोलिसांना याची सूचना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवली. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना निहालपूर मंडी जवळ आहे. राजेंद्र नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी याबाबत  सूचना मिळाली होती. या सुटकेसमध्ये एक मृतदेह होता. त्या सुटकेसला आग लावली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग विझवली. अद्याप हा मृतदेह कोणाचा याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलीस सीसीटीव्ही कॅमेरा आणि सुटकेसच्या आधारावर तिचा शोध घेत आहे.

पत्नी गेली सोडून म्हणून दुसऱ्या महिलेला घातली लग्नाची मागणी; नकार दिल्याने झाडली गोळी अन्...

मृत तरुणाचं वय साधारण 30 वर्षे आहे. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी चाकूच्या खुणा होत्या. यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि पेट्रोल टाकून पेटवून दिला. मात्र मृतदेह पूर्णपणे जळलेला नाही. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी अंगावरचे कपडेही काढून टाकण्यात आले होते. या प्रकरणात अवैध संबंधांची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस