शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

पालिकेच्या लिपिकाला १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 19:42 IST

तडजोडीअंती २० हजार लाचेची रक्कम ठरली

ठळक मुद्देरतन रेवजी बहिराव याने तक्रादार यांच्याकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली होती.लाच स्वीकारताना आज १.३९ वाजताच्या सुमारास बहिरावला एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. 

ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा प्रभागाच्या अतिक्रमण विभागात लिपिक म्हणून काम करणाऱ्या रत्न बहिराव (५३) याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. 

तक्रारदार यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी रतन रेवजी बहिराव याने तक्रादार यांच्याकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती २० हजार लाचेची रक्कम ठरली. मात्र, तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानंतर या तक्रारीची ३ जूनला पडताळणी एसीबीने केली असता पालिकेच्या लिपिकाने लाचेची मागणी केली असल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार ठाणे युनिटने सापळा रचून लाचेचा पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज १.३९ वाजताच्या सुमारास बहिरावला एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. 

 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागthaneठाणेPoliceपोलिसMuncipal Corporationनगर पालिकाArrestअटक