शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

जरिपटक्यात दहशत, फायरिंग प्रकरणात एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 19:10 IST

पाच दिवसांची पोलीस कोठडी

ठळक मुद्दे वैशाली स्कूलजवळ  दहा ते पंधरा तरुण दुचाकी रस्त्यावर लावून दंगामस्ती करत होते. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी पूनेश ठाकरे, मनोज कहाळकर आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधाशोध सुरू केली.

नागपूर : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर तरूणाच्या घरावर हल्ला चढवून फायरिंग करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनीअटक केली. त्याचे आठ ते दहा साथीदार फरार आहेत. जरीपटक्यातील हुडको कॉलनी येथील रहिवासी पलाश राजू पाटील (वय २७) हा रविवारी रात्री मिसाळ  लेआउटमधून इकोकारने घराकडे येत होता. वैशाली स्कूलजवळ  दहा ते पंधरा तरुण दुचाकी रस्त्यावर लावून दंगामस्ती करत होते.

पाटीलने त्यांना दुचाक्या बाजूला घ्या,  म्हटल्यावरून  त्यांच्यात वाद झाला. आरोपींकडे शास्त्र असल्याचे पाहून पाटील आपल्या घराकडे निघाला.  त्याचा पाठलाग करून दहा ते बारा आरोपी हुडको कॉलनीतील पाटीलच्या घरी धडकले. ते आरडाओरड आणि शिवीगाळ करीत असल्यामुळे पलाशचा भाऊ  प्रितेश (वय २६) समोर आला. त्याने आरोपींना जाब विचारताच एकाने पिस्तुलातून  दोन ते तीन फायर केले. त्यातील एक गोळी भिंतीवर आदळून प्रीतेशला लागल्यामुळे तो जखमी झाला. त्यानंतर तलवार चाकू कुकरी घेऊन आरोपींनी आरोपींनी हैदोस घातला. दुचाकीची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. मोठ्या संख्येत  आजूबाजूचे नागरिक गोळा झाल्यामुळे  आरोपी पळून गेले. दरम्यान, पोलीस नियंत्रण कक्षातून माहिती मिळाल्यानंतर  पोलीस तेथे पोहोचले. त्यापूर्वीच आरोपी पळून गेले होते. जखमी प्रितेशला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी पूनेश ठाकरे, मनोज कहाळकर आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधाशोध सुरू केली. आज आरोपी कहाळकर पोलिसांच्या हाती लागला. त्याला अटक करून पोलीस उपनिरीक्षक विजय धुमाळ यांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्याचा १९ सप्टेंबरपर्यंत पीसीआर मिळवला. अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. 

जखमीची प्रकृती धोक्याबाहेरयाप्रकरणातील फिर्यादी पलाश राजू पाटील आणि त्याचा भाऊ (जखमी) प्रितेश भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. सोबतच ते पोलिस दलात भरती होण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सराव करीत आहेत. जखमी प्रितेशची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची ची माहिती आहे. 

सर्वत्र खळबळक्षुल्लक कारणावरून फायरिंग झाल्यामुळे  शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीस उपायुक्त  नीलोत्पल  यांच्यासह  अनेक अधिकाऱ्यांनी  सोमवारी जरीपटका ठाण्यात धाव घेऊन  घटनेची माहिती घेतानाच आरोपींना तात्काळ अटक करण्यासंबंधीची  निर्देश दिले. पोलिसांची विविध पथके आरोपींचा शोध घेत आहेत.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

 

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक

 

‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."

 

पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप

 

रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं

 

उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानावर गुन्हे

 

 

टॅग्स :ArrestअटकFiringगोळीबारnagpurनागपूरPoliceपोलिस