शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मडगावात एका बँकेच्या लॉकरमधून दहा लाखांचे सुवर्णलंकार गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:41 PM

सुरक्षतेसाठी म्हणून लोक मोठय़ा विश्वासाने बँकेतील लॉकरमध्ये आपली सुवर्णपुंजी ठेवतात, मात्र लॉकरमधूनच सुवर्णलंकार गायब झाले तर त्याला म्हणावे तरी काय. गोव्यातील मडगाव या शहरातील एका बँकेच्या लॉकरमधून अंदाजे दहा लाख रुपये किमंतीचे  सोन्याचे दागिने गायब होण्याची घटना आज सोमवारी उघडकीस आली.

मडगाव: सुरक्षतेसाठी म्हणून लोक मोठय़ा विश्वासाने बँकेतील लॉकरमध्ये आपली सुवर्णपुंजी ठेवतात, मात्र लॉकरमधूनच सुवर्णलंकार गायब झाले तर त्याला म्हणावे तरी काय. गोव्यातील मडगाव या शहरातील एका बँकेच्या लॉकरमधून अंदाजे दहा लाख रुपये किमंतीचे  सोन्याचे दागिने गायब होण्याची घटना आज सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी मूळ मुर्डे - नावेली येथील फिलोमिना डिसिल्वा या सत्तर वर्षीय वृध्देने मडगाव पोलीस ठाण्यात रीतसर तक्रारही नोंदविली आहे. आम्ही या प्रकरणाचा सदया तपास करीत असल्याची माहिती मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली.  पोलिसांनी आज  सांयकाळी त्या बँकेच्या मॅनेजराला बोलावून घेउन चौकशीही केली. सदया या प्रकरणाचा तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. फिलोमिना डिसिल्वा या शहरातील एका बँकेत लॉकर आहे. वीस ऑगस्ट रोजी डिसिल्वा या त्या बँकेत गेल्या होत्या. लॉकरमधील सुवर्णलंकार तिने बघितले होते. डिसिल्वा यांचा मुलगा एडर डिसिल्वा हा विदेशात जहाजावर कामाला असून, ािसमस निमित्त तो गावी आला होता. नाताळाला अंगावर घालण्यासाठी सोने पाहिजे म्हणून लॉकरमधून काढण्यासाठी तो गेला असता, त्याला आपले दागिने गायब झाल्याचे आढळून आले. मागाहून यासंबधी पोलिसांना कळविण्यात आले.लॉकरमध्ये सोन्याच्या दोन बांगडया, नेकलेस, कर्णफुले, दोन सोनसाखळी, सोन्याचे बिस्कीट व अन्य दागिने होते. पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूजय कोरगावकर पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी