शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

फेक फॅन्स फॉलोअर्स बनविण्यात दहा बड्या सेलिब्रिटींचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 07:22 IST

इन्स्टाग्राम, फेसबुक तसेच अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या दहा सेलिब्रिटींचे कोट्यवधी फॅन्स आहेत. गायिका भूमी त्रिवेदी हिने याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे ११ जुलै रोजी तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू झाली.

- गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई : सोशल मीडियावरील आंतरराष्ट्रीय फेक प्रोफाईल रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटने (सीआययू) पदार्फाश करत एकाला कुर्ला येथून अटक केली. त्याच्या चौकशीत खऱ्या सोशल मीडिया अकाउंटमध्येही कोट्यवधी फेक फॅन्स असल्याचे समोर आले आहे. ज्यात दहा सेलिब्रिटी असून त्यात दोन बड्या अभिनेत्री आहेत.इन्स्टाग्राम, फेसबुक तसेच अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या दहा सेलिब्रिटींचे कोट्यवधी फॅन्स आहेत. गायिका भूमी त्रिवेदी हिने याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे ११ जुलै रोजी तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू झाली. चौकशीत सेलिब्रिटींचे फेक आयडी बनवून फॉलोअर्स वाढविण्यात आल्याचे समोर आले. शिवाय त्याच सेलिब्रिटींच्या खºया सोशल मीडिया अकाउंटमध्येही कोट्यवधी फेक फॉलोअर्स असल्याची माहिती मिळाली.कोट्यवधी फॅन्स असल्याचे दाखवून हे सेलिब्रिटी मोठमोठ्या कंपन्यांकडून जाहिरात मिळवून कोट्यवधी रुपये कमावतात. फॅन फॉलोअर्सची संख्या वाढविण्यासाठी फेक प्रोफाइल बनवणाºया टोळक्याला लाखो रुपये देतात. त्यामुळे या गुन्ह्यात ते देखील सहआरोपी असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.लाईक्स आणि कमेंटचे दरपत्रकयाप्रकरणी एका पोर्टलसाठी काम करणाºयाला पोलिसांनी कुर्ला येथून अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून बनावट प्रोफाइल बनवून त्यावर लाईक्स आणि कमेंटसाठी आकारल्या जाणाºया वेगवेगळ्या दराची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. तसेच तपासाअंती समोर आलेल्या दहा सेलिब्रिटींना लवकरच समन्स बजावण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी