शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! बेवारस पडला होता मृतदेह, चिमुकल्याचा फोटो पाहून डोळ्यात तरळतील अश्रू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 19:27 IST

भाभार तालुक्यातील मेरा गावातले नागरिक रस्त्याने जात असताना एका चिमुरड्याचा मृतदेह आढळून त्यांना दिसला. 

ठळक मुद्दे गुजरात राज्यात कडाक्याचे ऊन असून तापमान ४५ डिग्री एवढे आहे. हा फोटो पाहून अनेकांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.

अहमदाबाद - बनासकाठा जिल्ह्यातील भाभर तालुक्यात मेरा गाव आहे. गावात हृदयद्रावक एका चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे. मृत चिमुकल्याचा मृतदेह वाकून प्रणाम करताना आढळून आला आहे. या चिमुकल्याचा फोटो पाहून काळीज पिळवटून जाईल. भाभार तालुक्यातील मेरा गावातले नागरिक रस्त्याने जात असताना एका चिमुरड्याचा मृतदेह आढळून त्यांना दिसला. कमरेतून वाकून चिमुकला वाकून जामिनाला चेहरा टेकून प्रणाम करताना हा मृतदेह रस्त्यावर बेवारस पडला होता. याप्रकरणी नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस

 

प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण केले; बसपाच्या माजी खासदाराला अटक

 

अचानक खात्यात लाखो रुपये आले; लोकांनी बँकेत जायचे सोडून पोलीस ठाणे गाठले

 

अंडा करीवरून पती-पत्नीत झालेले कडाक्याचे भांडण बेतले ३ वर्षाच्या मुलावर 

गुजरात राज्यात कडाक्याचे ऊन असून तापमान ४५ डिग्री एवढे आहे. कडाक्याच्या उन्हात चिमुकल्याला रस्त्यामध्ये कोणीतरी सोडून गेले होतं. डोक्यावर कडक ऊन आणि सतत रडून रडून थकल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा फोटो पाहून अनेकांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसGujaratगुजरातDeathमृत्यू