शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

चक्क शिक्षिका चालवित होती सेक्स रॅकेट, जसराणा अपार्टमेंटमध्ये सुरु होता गोरखधंदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 20:31 IST

Sex Racket : महिलेसह तिघे ताब्यात : संयुक्त धाडसत्रानंतर तिघांवर गुन्हा

ठळक मुद्देहा कुंटणखाना चक्क शिकवणी वर्ग घेणारी एका शिक्षिकाच चालवित असल्याची खळबळनजक माहिती  यवतमाळ शहर पोलिसांच्या तपासात पुढे आली. पोलिसांनी तात्काळ त्या फ्लॅटमध्ये धाड घालून कुंटणखाना चालविणारी महिला, रामकृष्णराव मस्के (वय ४२, रा. सिंचननगर) याला ताब्यात घेतले.

यवतमाळ :  पोलिसांनी रविवारी रात्री धाड घालून दारव्हा रोड स्थित जसराणा अपार्टमेंटमधील कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. हा कुंटणखाना चक्क शिकवणी वर्ग घेणारी एका शिक्षिकाच चालवित असल्याची खळबळनजक माहिती  यवतमाळ शहर पोलिसांच्या तपासात पुढे आली. या प्रकाराने काहीकाळ पोलिसांचाही गोंधळ उडाला.

जसराणा अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालू असल्याची माहिती ठाणेदार धनंजय सायरे यांच्या पथकाला मिळाली. त्यावरून पाेलिसांनी डमी ग्राहक बनून तेथे पाठविला. सोबतच शासकीय पंचही होते. या डमी ग्राहकाने पाचशे रुपयांच्या तीन नोटा संंबंधित महिलेला दिल्या. त्यानंतर त्या ग्राहकाने दबा धरुन बसलेल्या पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी तात्काळ त्या फ्लॅटमध्ये धाड घालून कुंटणखाना चालविणारी महिला, रामकृष्णराव मस्के (वय ४२, रा. सिंचननगर) याला ताब्यात घेतले. तर देहविक्रीसाठी आणलेल्या ४० वर्षीय महिलेची सुटका केली. याशिवाय घटनास्थळावर अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळल्या. कुंटणखाना चालविणारी महिला ही शिक्षिका असल्याचे सांगण्यात आले. तिलाही १७ वर्षांची मुलगी असून ही मुलगी घरात असतानाच देहविक्रीचा व्यवसाय केला जात असल्याचे वास्तव कारवाईतून पुढे आले. याशिवाय नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक बी. जी. कऱ्हाळे यांनी मैथिलीनगर येथील कुंटणखान्यावर धाड घातली. तेथेही मुलीकडून देहव्यापार करून घेतला जात होता. पोलिसांच्या चार पथकांनी विविध ठिकाणी धाडी टाकल्या. नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक  विलास चव्हाण, बी. जी. कऱ्हाळे यांच्यासह फौजदार किशोर वाटकर, दर्शन दिकोंडवार, अवधूतवाडी ठाणेदार आनंद वागतकर यांच्या पथकाने कारवाई केली. यात १६ महिला शिपाई व १८ जवान सहभागी झाले होते.

हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, अभिनेत्रीसह दोन मॉडेल्सची केली पोलिसांनी सुटका 

नवीन कुंटणखाना उघडज्या नियोजित कुंटणखान्यासाठी ग्राहक पाठविला होता, तो बंद होता. मात्र तिसऱ्या मजल्यावर सुखवस्तू कुटुंबातच कुंटणखाना सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटYavatmalयवतमाळPoliceपोलिसArrestअटकTeacherशिक्षक