शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भूतबाधेच्या नावाखाली तांत्रिकाने केला बलात्कार; ही महिला ७ वर्षांपासून सहन करत होती त्रास, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 21:05 IST

Rape Case : तांत्रिकाने तिला नेमावर येथे भूतबाधा घालवण्याच्या  बहाण्याने बोलावून बलात्काराची घटना घडवून आणली.

देवास - मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील पोलिसांनी एका तांत्रिकाला अटक केली आहे. या तांत्रिकाने भूतबाधा घालवण्याच्या नावाखाली महिलेवर बलात्कार केला. रायसेन येथील रहिवासी असलेल्या महिलेला तीव्र डोकेदुखीचा त्रास होत होता. यातून सुटका करून घेण्यासाठी ती तांत्रिकाकडे आली होती. तांत्रिकाने तिला नेमावर येथे भूतबाधा घालवण्याच्या  बहाण्याने बोलावून बलात्काराची घटना घडवून आणली.पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, ती रायसेन येथे राहते. गेल्या 7 वर्षांपासून त्यांना डोकेदुखीची तक्रार आहे. अनेक ठिकाणी आणि अनेक डॉक्टरांना दाखवले, पण तिचे दुखणे बरे झाले नाही. त्यानंतर महिलेच्या बहिणीने तिला तांत्रिक भगवानदास यांच्याबाबत सांगितले. तो नेमावर येथे राहत असल्याचे सांगण्यात आले. जर तू त्याच्याशी बोललीस तर तो सर्वकाही ठीक करेल. वेदनेने त्रस्त झालेल्या महिलेने तांत्रिकाशी संपर्क साधला.तांत्रिकाने हा प्रकार महिलेला सांगितलासंपर्कानंतर तांत्रिक महिलेच्या घरी आला आणि तिला भुताने पछाडल्याचे सांगितले. त्यातून मार्ग काढण्यासाठी काही तंत्र - मंत्र करावे लागणार आहे. त्याने महिलेला ४ जानेवारीला नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या नेमावरच्या वड्या देह गावात येण्यास सांगितले. महिलेने दिलेल्या पत्त्यावर वेळेवर पोहोचले. येथे तांत्रिक भगवानदास या महिलेशी बोलले. ती स्त्री त्याच्या जाळ्यात अडकली आणि तो जसे बोलत होता तसे करत राहिली.जेव्हा महिलेला सत्य समजलेया महिलेने पोलिसांना सांगितले की, त्याच्या तंत्रक्रियेमुळे ती बेशुद्ध झाली आणि नंतर शुद्धीवर आल्यावर तिच्यावर बलात्कार झाल्याचे समजले. पोलिसांनी सांगितले की, 4 जानेवारीला तांत्रिकाने एका खोलीत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिला त्रास देऊ लागला. त्याच्या छळाला कंटाळून महिलेने पोलिसांत तक्रार केली. महिलेच्या तक्रारीवरून नेमावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी तांत्रिक भगवानदास याला अटक करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळArrestअटक