शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जुहूत फ्लॅट देतो सांगून अभिनेत्याला दलालांनी लावला दीड कोटींचा चुना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 13:20 IST

पोलिसांनी नायर व रवी किशनची तक्रार एकत्र करून कमला लॅण्ड मार्क ग्रुपच्या जितेंद्र जैन, जिनेंद्र जैन, केतन शाह यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. नायर प्रकरणी पोलिसांनी या तिघांना नोव्हेंबर 2016 मध्ये अटक केली असून तेव्हापासून ते तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देजुहू परिसरात फ्लॅट देतो अशी बतावणी करून तीन दलालांनी दीड कोटींचा चुना लावला रवी किशन यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे (इओडब्ल्यू) तक्रार दाखल केली पोलिसांनी या तिघांना नोव्हेंबर 2016 मध्ये अटक केली असून तेव्हापासून ते तिघेही न्यायालयीन कोठडीत

मुंबई -  भोजपूरी सिनेजगतातील सुपरस्टार अभिनेता रवी किशन याला मुंबईतील जुहू परिसरात फ्लॅट देतो अशी बतावणी करून तीन दलालांनी दीड कोटींचा चुना लावला आहे. याबाबत रवी किशन यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे (इओडब्ल्यू) तक्रार दाखल केली आहे.   

मुंबई या मायानगरीत अनेक दिग्ग्ज अभिनेत्यांसह अभिनेत्रीची घरे जुहू परिसरात आहेत. सिनेसृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येकाचे अशा दिग्गजांच्या परिसरात आपलंही घर असावं असं वाटत असतं. त्याचप्रमाणे भोजपूरी सुपरस्टार अभिनेता रवी किशन याला जुहू परिसरात फ्लॅट पाहिजे होता. तो फ्लॅट मिळवून देतो अशी बतावणी करून तीन दलालांनी दीड कोटीं रवी किशन यांच्याकडून घेऊन गंडा घातला आहे. याप्रकरणी रवी किशन यांनी पोलिसात  तक्रार केली आहे.

रवी किशन यांनी जुहू हाय राईझ सोसायटीत फ्लॅट मिळविण्यासाठी कमला लॅण्ड मार्क ग्रुपचे जितेंद्र जैन, जिनेंद्र जैन, केतन शाह यांच्यासोबत व्यवहार केला होता. रवी किशन यांनी फ्लॅटसाठी या तिघांना दीड कोटी रुपये दिले होते. मात्र, पैसे घेऊनही फ्लॅट देत नसल्याने रवी किशन यांनी इओडब्ल्यूकडे तक्रार केली आहे. कमला लॅण्ड मार्क ग्रुप आणि त्याच्याशी संबंधित रिअर इस्टेट कंपन्यांनी याअगोदर वर्सोवातील एक व्यावसायिक सुनील नायर यांची देखील साडे सहा कोटींची फसवणूक केली आहे. पोलिसांनी नायर व रवी किशनची तक्रार एकत्र करून कमला लॅण्ड मार्क ग्रुपच्या जितेंद्र जैन, जिनेंद्र जैन, केतन शाह यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. नायर प्रकरणी पोलिसांनी या तिघांना नोव्हेंबर 2016 मध्ये अटक केली असून तेव्हापासून ते तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजीEconomic Offence Wingआर्थिक गुन्हे शाखाCrime Newsगुन्हेगारीbollywoodबॉलिवूड