शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपाताची गोळी खाणं ठरलं जीवघेणं, अल्पवयीन मुलीचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 19:16 IST

Death Due To Abortion Pills : मुलीला गरोदर करणाऱ्या व्यक्तीचीही ओळख पटली आहे. एस. मुरुगन (२७) असे युवकाचे नाव आहे.

तामिळनाडूमध्ये बोगस डॉक्टराकडून गर्भपाताच्या गोळ्या घेतल्याने १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील चेंगमजवळ ही घटना घडली. मुलीला गरोदर करणाऱ्या व्यक्तीचीही ओळख पटली आहे. एस. मुरुगन (२७) असे युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एस. मुरुगन हा नेहमी मुलीला शाळेत सोडत असे. यादरम्यान दोघांमध्ये नाते निर्माण झाले. मुलगी अलिकडेच गरोदर राहिली होती. मुलगी गरोदर राहिल्यानंतर मुरुगनने मित्राच्या मदतीने डॉक्टरकडून गर्भपाताच्या गोळ्या विकत घेतल्या होत्या.

मुरुगनने मुलीला शाळेत नेण्याच्या बहाण्याने घरातून घेऊन गेला आणि जाताना गर्भपाताची गोळी दिली. गोळी खाऊन दोघेही शाळेत जात होते. त्यावेळी मुलगी अचानक बेशुद्ध होऊन पडली. घाईघाईत मुरुगनने मुलीला सरकारी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी मुलीला मृत  घोषित केले. मुलीच्या मृत्यूनंतर मृतदेह तिरुवन्नमलाई येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. मुलीला गर्भपाताची गोळी देणाऱ्या डॉक्टरचाही पोलीस शोध घेत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसTamilnaduतामिळनाडूAbortionगर्भपात