शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

कपडे शिवण्याच्या बहाण्यानं मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा टेलर, भांडाफोड झाल्यावर 'रणरागिणीं'नी काय केलं पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 18:00 IST

Tailor is accused of raping and blackmailing woman : त्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे टेलरच्या दुकानात घुसून एका टेलरला धू धू धुतल्याचा म्हणजेच मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जशपूर - छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील गार्डन बस स्टँडवर एका कपडे शिवणाऱ्या टेलरच्या दुकानात घुसून एका टेलरला धू धू धुतल्याचा म्हणजेच मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलांनी टेलर हसामुद्दीनवर मुलींचा विनयभंग आणि अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. त्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.हे संपूर्ण प्रकरण आहेगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना दोन्ही पीडित मुलींनी सांगितले की, आरोपीने आधी प्रेमात पाडले, नंतर व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शोषण करण्यास सुरुवात केली. पीडितेने सांगितले की, आरोपी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​असताना पैशांची मागणी करत असे.

पीडित महिलांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत त्यांनी आरोपींना लाखो रुपये दिले आहेत. त्यानंतरही आरोपी त्यांचे शोषण करत होते आणि पैशांची मागणी करत होते. ज्यामुळे महिलांनी टेलरला बेदम मारहाण केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गार्डन पोलिसांनी भादंवि कलम 376 आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसArrestअटक