शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 16:13 IST

Suspicious death of a woman : 30 फूट उंचीवरून ढकल्याचा संशय; अपार्टमेंटमध्ये मसाज पार्लर

ठळक मुद्देपोलिसांच्या प्राथमिक तपास अनुसार संबंधित महिलेचे नाव शोभा कांबळे (वय 37) असे पुढे आले आहे.मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

कोल्हापूर : राजारामपुरी 11वी गल्लीत तवनाप्पा पाटणे हायस्कूल रोडवर जितकर अपार्टमेंटमधून सुमारे ३० फुट उंचीवरून पडल्याने महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. दरम्यान, या महिलेला दुसऱ्या मजल्यावरून ढकलल्याचा संशय पोलिसांना आहे. अद्याप मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान घटनास्थळी गर्दी झाली, प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मृत महिला अपार्टमेंटच्या तळमजल्यावररील फुटपाथवर रक्ताच्या थारोळ्यात पडली. मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या फ्लॅटमध्ये आयुर्वेद दवाखान्याच्या नावाखाली मसाज पार्लर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक तपास अनुसार संबंधित महिलेचे नाव शोभा कांबळे (वय 37) असे पुढे आले आहे. पोलिसांनी यासंदर्भात दोन महिला व दोन पुरुषांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संबंधित मृत महिलेची सखोलपणे ओळख पटविण्याचे काम शहरापर्यंत सुरू आहे. भर नागरी वस्तीत घडलेल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी माहिती अशी की राजारामपुरी 11 वि गल्ली बस मार्गावर जितकर अपार्टमेंट आहे. अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील दोन बेडरूम एक किचन रूमचा फ्लॅट भाड्याने दिला. मंगळवारी दुपारी याच फ्लॅट मधून 30 फूट उंचीवरून एक महिला खाली पडली. रस्त्याकडेला फुटपाथवर ती महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली पडली. परिसरातील नागरिकांनी माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन महिलेस सिपीआर रुग्णालयात नेले. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

टॅग्स :Deathमृत्यूkolhapurकोल्हापूरPoliceपोलिसWomenमहिला