शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संशयाने घेतला पतीचा जीव, कापलेलं मुंडकं घेऊन गाठलं पोलीस ठाणं; उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 14:06 IST

Murder of Husband : एवढेच नाही तर यानंतर ती रविचंदरचे कापलेलं मुंडकं घेऊन  स्थानिक पोलिस ठाण्यातही गेली आणि आत्मसमर्पण केले.

हैदराबाद - एका ५० वर्षीय महिलेने अवैध संबंध असल्याच्या संशयावरून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी वसुंधरा हिने तिचा ५३ वर्षीय पती रविचंदर याची चाकूने निर्घृण हत्या केली आहे. एवढेच नाही तर यानंतर ती रविचंदरचे कापलेलं मुंडकं घेऊन  स्थानिक पोलिस ठाण्यातही गेली आणि आत्मसमर्पण केले.तिरुपतीच्या रेनिगुंटा येथे गुरुवारी ही घटना उघडकीस आली असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. वसुंधरा यांचे २५ वर्षांपूर्वी बिझनेसमन रविचंदरसोबत लग्न झाले होते. त्यांना २० वर्षांचा मुलगा आहे. लग्नानंतर तो रेनिगुंटाच्या बुग्गा स्ट्रीट येथे राहत होता. अलीकडे त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालले होते, पण अचानक दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. गुरुवारीही रात्री उशिरा घरी आलेल्या रविचंद्रन आणि वसुंधरा यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

'व्हॅलेंटाइन डे'ला प्रेयसीशी लग्न करायचे होते, टीव्हीवरचा क्राईम शो पाहून रचला कट

खळबळ! आर्थर रोड तुरुंगात कैद्याची आत्महत्या; मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात झाली होती अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी वसुंधरा यांनी रविचंदरचा सपासप वार करून खून केला. वसुंधरा हिने डोके कापले. यानंतर तिने रविचंद्रचे डोके प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळले आणि ऑटोमधून पोलीस ठाणे गाठले आणि आत्मसमर्पण केले.पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तिरुपती रुई रुग्णालयात पाठवला. या हत्येमागचा संपूर्ण माहिती आणि हेतू अद्याप पोलिसांना समजू शकलेला नाही. पण असे मानले जाते की, वसुंधरा हिला रविचंद्रचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता आणि त्यावरून ती भांडत असे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू