शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदच्या नावाने धमकावल्याचा संशय, रियाझ भाटी व सलीम फ्रुटकडे तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 07:29 IST

डी गँगचा सदस्य रियाज भाटीसह सलीम फ्रुटला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई : अंधेरीतील व्यावसायिकाला पत्त्यांच्या खेळात ६२ लाख रुपये हरल्याचे सांगत या पैशांची वसुली करण्यासाठी धमकावणाऱ्या डी गँगचा सदस्य रियाज भाटीसह सलीम फ्रुटला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. या दुकलीकडून मुंबईतील अन्य व्यावसायिकांनाही धमकावल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार, गुन्हे शाखा तपास करत आहे.

पोलिसांकडून  मिळालेल्या माहितीनुसार, यातील ४५ वर्षीय तक्रारदार व्यावसायिक हे अंधेरीमध्ये राहतात. त्याची वर्षभरापूर्वी रियाज भाटी याच्याशी ओळख झाली. त्याने मोठमोठ्या राजकीय व्यक्तींशी संपर्कात असल्याचे सांगितल्याने त्याचा व्यवसायात फायदा होईल, असे संबंधित व्यावसायिकाला वाटले होते. मात्र त्यांची पत्ते खेळण्याची आवड लक्षात घेता सलीमने त्यांना त्यात अडकवून पैशांची मागणी केली.

तसेच वसुलीदरम्यान त्यांची महागडी कारही स्वतःकडे घेतली. तसेच सात लाखही उकळले. अखेर, दोघांकडून धमकीसत्र वाढल्याने तक्रारदारांनी पोलिसांत धाव घेतली. गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. अशाच प्रकारे डी गँगच्या नावाने या दुकलीने अनेकांकडून पैसे उकळल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार दोघांकडे चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमCrime Newsगुन्हेगारी