शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय; पत्नी भोंदू बाबाकडे गेली, त्याला ५ लाखही दिले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 16:00 IST

मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबई: आपल्या पत्नीकडून एक भोंदू बाबा पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजल्यावरून पतीने विकास उनियाल (३४) या भोंदू बाबाविरोधात खेरवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सदर तक्रारदाराच्या मैत्रिणीशी असणाऱ्या कथित अनैतिक संबंधाच्या संशयावरून तक्रारदाराच्या पत्नीने या अघोरी बाबाच्या साथीने मैत्रिणीवर करणी करण्याबद्दल चर्चा केली होती, त्या संबंधात मिळालेल्या माहितीमुळे पतीने थेट भोंदू बाबावरच गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील तक्रारदार हे फर्निचर व्यावसायिक असून ते जोगेश्वरीतील ओशिवरा भागात राहातात. 

पत्नीला त्यांच्या चारित्र्यावर संशय आहे, त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणेही होत. पत्नीने माहिती समजावी म्हणून भोंदूबाबाला ४-५ लाख रुपये दिल्याचे पतीचे म्हणणे आहे. १२ जून रोजी सदर व्यावसायिकाची पत्नी घरातून २५ हजार रुपये घेऊन बाहेर पडली आणि ती रिक्षातून जात होती. तेव्हा मोबाइलवरून ती एका व्यक्तीबरोबर अघोरी विद्येसंबंधी चर्चा करीत होती. या चर्चेचे रेकॉर्डिंग या रिक्षावाल्याने केले. सदर रिक्षावाला हा व्यावसायिकाला ओळखत होता, त्याने ही माहिती सदर तक्रारदाराला दिली. तक्रारदाराच्या मैत्रिणीला मारण्यासाठी व तिला अर्धांगवायूचा झटका यावा म्हणून १३ दिवस होम-हवन करू असे तक्रारदाराच्या पत्नीला या बाबाने सांगितल्याचे पतीचे म्हणणे आहे.

पत्नीकडे १० हजाराची मागणी-

या कामासाठी तो पत्नीकडे १० हजाराची मागणी करीत होता. पत्नी व भोंदू बाबा पुढील चर्चेसाठी वांद्रे पूर्व परिसरातील चिनार रेस्टॉरंटमध्ये भेटणार होते, अशी माहितीही रिक्षावाल्याने केलेल्या रेकॉर्डिंगवरून मिळाली. त्यावरून पती तेथे जाण्यास निघाला असता त्याला पोलिसांची गाडी दिसल्याने त्याने पोलिसांना प्रकार कानावर घातला आणि नंतर खेरवाडी पोलिस ठाण्यात बाबाविरोधात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस