शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Extramarital Affair : पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशय, पतीने नातेवाईकाची केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 17:00 IST

Suspicion of having an affair with wife : नोशाद आलम (वय 31) असं आरोपीचे नाव असून त्याने त्याचा नातेवाईक आणि सहकारी मेकॅनिक शकील अहमद (वय 45) याचा पंजाबी बाग कार्यालयात खून केला.

नवी दिल्ली : पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी दिल्लीपोलिसांनी बुधवारी एका व्यक्तीला अटक केली. नोशाद आलम (वय 31) असं आरोपीचे नाव असून त्याने त्याचा नातेवाईक आणि सहकारी मेकॅनिक शकील अहमद (वय 45) याचा पंजाबी बाग कार्यालयात खून केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चौकशीत कबूल केले की, त्याची पत्नी आणि पीडितेमध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हे कृत्य केले. मृत व्यक्ती महिला नोशादच्या पत्नीची काका होता. पोलिसांनी सांगितले की, त्यांना सोमवारी रात्री पोलीस नियंत्रण कक्षाचा कॉल आला होता. ज्यामध्ये पंजाबी बागमध्ये विजेच्या धक्क्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते.

"चौकशी केली असता, सांगण्यात आले की, शकील अहमदला पीसीआर व्हॅनने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याच कार्यालयात काम करणारा त्याचा नातेवाईक नोशाद आलम (आरोपी) याने सांगितले की, तो तंबाखू खाण्यासाठी तळमजल्यावर गेला होता आणि त्याच्यावर परतल्यावर शकील जमिनीवर पडलेला दिसला,” पोलिसांनी सांगितले. आरोपीने असा दावा केला होता की, पीडितेला विजेचा धक्का बसला असावा आणि पडताना त्याचे डोके टोकदार वस्तूवर आदळले होते, ज्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती.शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर ज्यामध्ये पीडितेच्या कवटीला फ्रॅक्चर झाल्याचे उघड झाले आणि त्यांनतर पोलिसांनी नोशादची कसून चौकशी केली आणि शेवटी त्याने आपला गुन्हा कबूल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिसArrestअटक