शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 23:41 IST

तपास यंत्रणेने ताहिरच्या सहा दिवसांची कोठडी कोर्टाकडून मिळविली आहे.

ठळक मुद्देयापूर्वी एजन्सीने उत्तरपूर्वी दिल्लीतील दंगली आणि तबलीघी जमात प्रमुख मौलाना साद यांच्याशी संबंध ठेवल्याप्रकरणी तिहार तुरुंगातून चौकशीसाठी ताहिरला आणले होते.

आम आदमी पक्षाचे (आप) चे निलंबित नगरसेवक ताहिर हुसेन यांना फेब्रुवारीमध्ये ईशान्य दिल्लीत हिंसाचाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी अटक केली.

तपास यंत्रणेने ताहिरच्या सहा दिवसांची कोठडी कोर्टाकडून मिळविली आहे.   यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत सीएएविरोधी (नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा) निषेध आणि मनी लाँडरिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) च्या चौकशीच्या संदर्भात हुसेन याला अटक करण्यात आली होती. . यापूर्वी एजन्सीने उत्तरपूर्वी दिल्लीतील दंगली आणि तबलीघी जमात प्रमुख मौलाना साद यांच्याशी संबंध ठेवल्याप्रकरणी तिहार तुरुंगातून चौकशीसाठी ताहिरला आणले होते. दक्षिण दिल्लीच्या खान मार्केट भागातील कारागृहातून ईडीच्या मुख्यालयात ताहिरला आणण्यात आले होते.

ईडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली दंगलीसाठी आर्थिक मदत देण्याबाबतही ताहिरची चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. दंगलीसाठी पैसे वसूल करण्यासाठी कोणत्या हवाला ऑपरेटरच्या संपर्कात होते, अशीही त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे. फेब्रुवारीमध्ये ईशान्य दिल्लीतील दंगलीच्या संदर्भात हुसेन याला अटक करण्यात आली होती. दंगलींशी संबंधित कट रचल्याप्रकरणी बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायद्यांतर्गत त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tahir Hussain has been arrested by ED in connection with ongoing PMLA investigation into his role in money laundering and funding of anti-CAA protests and organizing riots in North-East Delhi during February 2020: Enforcement Directorate https://t.co/Lxxa8rMcxm— ANI (@ANI) August 31, 2020

टॅग्स :AAPआपEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMONEYपैसाdelhi violenceदिल्ली