शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

दोन बुद्धिबळपटूंचा मृत्यू, गॅसने भरलेले फुगे सापडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 22:39 IST

फुगे फुगविण्यासाठी त्या गॅसचा वापर करण्यात आला होता.

ठळक मुद्देकाही संशयित आढळून आलेले नाही. बोगदानोविच वेगवान बुद्धीबळ खेळाडू होता. ते गॅस, नायट्रस ऑक्साईडने भरलेल्या फुग्ग्यांसह आढळून आले.

मॉस्को - २७ वर्षीय युक्रेनियन बुद्धीबळपटू आणि त्याची १८ वर्षीय गर्लफ्रेंडचा लाफिंग गॅसमुळे गुदमरून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह मॉस्कोमध्ये फ्लॅटमध्ये सापडले आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. मीडिया वृत्तानुसार स्टॅनिस्लाव बोगदानोविच आणि अलेक्झांड्रा वेर्निगोरा हे दोघेही प्रसिद्ध बुद्धीबळपटू आहेत. ते गॅस, नायट्रस ऑक्साईडने भरलेल्या फुग्ग्यांसह आढळून आले. फुगे फुगविण्यासाठी त्या गॅसचा वापर करण्यात आला होता.रशियन तपास करणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  काही संशयित आढळून आलेले नाही. बोगदानोविच वेगवान बुद्धीबळ खेळाडू होता. व्हर्निगोरा हे देखील एक व्यावसायिक बुद्धिबळपटू होते आणि ते मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते. युक्रेनियन स्पोर्ट्स वेबसाइट sports.ua ने दिलेल्या माहितीनुसार की, बोगदानोविच ओडेसाचा एक ग्रँडमास्टर होता, ज्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये युक्रेनियन अंडर - १८ चॅम्पियनशिप आणि विविध बुद्धिबळ पुरस्कार जिंकले आहे. रशियन बुद्धीबळ वेबसाइट chess-news.ur ने दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये त्याला वेगवान बुद्धीबळपटू म्हणून जगातील आठवे स्थान देण्यात आले होते.

टॅग्स :Deathमृत्यूChessबुद्धीबळPoliceपोलिसInternationalआंतरराष्ट्रीय