शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

Sushant Singh Rajput : सुशांत सोबतच्या कॉन्ट्रॅक्टची प्रत यशराज फिल्मने पोलिसांकडे सोपवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 21:46 IST

Sushant Singh Rajput : या आत्महत्येप्रकरणी आता बॉलिवूडमधील दोन मोठ्या अभिनेत्यासह एका अभिनेत्रीचा जाब नोंदवण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे काही दिवसांपूर्वी पोलिसांनी य़श राज फिल्म्सला सुशांतसोबतचे साइन केलेले कॉन्ट्रॅक्ट सादर करण्यास सांगितले होते. फिल्म इंडस्ट्रीमधील एका बड्या कंपनीमुळे अनेक गायक आत्महत्येचा पर्याय स्वीकारू शकतात, असे सोनू निगमने म्हटले आहे.

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिद्ध फिल्म प्रॉडक्शन कंपनी यश राज फिल्म्सने सुशांत सिंग रजपूतसोबत केलेल्या कॉन्ट्रॅक्टची प्रत पोलिसांना सोपवली आहे. याप्रकरणी शनिवारी सुशांतसोबत काम करणाऱ्या व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. तसेच १० तास सुशांतची जवळची मैत्रीण अंकिता लोखंडे हिची १० तास वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली.  याप्रकरणी पोलिसांनी गुरूवारी याप्रकरणी रिया चक्रवर्तीसोबत पब्लिक रिलेशन मॅनेजर आणि सुशांतचा व्यावसायिक मॅनेजर यांचा जबाब नोंदवला. या दोघांच्याही जबाबात काही विशेष माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रियाकडून सुशांतबद्दल सविस्तर माहिती घेण्य्ाात आली आहे. पोलिसांनी सुशांतचे वडील आणि दोन बहिणी, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा, नोकर अशा 15 जणांचा जबाब नोंदवला आहे.

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी य़श राज फिल्म्सला सुशांतसोबतचे साइन केलेले कॉन्ट्रॅक्ट सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्या कॉन्ट्रॅक्टची प्रत शनिवारी तपास अधिकाऱ्यांकडे स्वाधीन करण्यात आली आहे. त्याची तपासणी सुरू आहे. पोलिसांना गरज भासल्यास या संबंधीत व्यक्तींचीही चौकशी केली जाणार आहे. सुशांत सिंग हा बॉलिवूडमधील गटबाजी बळी असल्याचा आरोप नुकताच अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. 

 

यश राज फिल्म्सकडून मागवून घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टच प्रत या तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी उचललेले हे महत्वाचे पाऊल आहे.  याप्रकरणी पोलिसांनी पाच डायऱ्या देखील हस्तगत केल्या असून त्यांची तपासणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवार, शनिवारीही याप्रकरणी व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांकडून सुशांतबाबत चौकशी करण्यात आली. या आत्महत्येप्रकरणी आता बॉलिवूडमधील दोन मोठ्या अभिनेत्यासह एका अभिनेत्रीचा जाब नोंदवण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणातील चौकशीसाठी 3 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. अभिनेत्री कंगनामागोमाग गायक सोनू निगम यानेही एक खळबळजनक दावा केला आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील एका बड्या कंपनीमुळे अनेक गायक आत्महत्येचा पर्याय स्वीकारू शकतात, असे सोनू निगमने म्हटले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

एकटीच टीव्ही बघत होती चिमुकली, संधीचा फायदा घेत नराधमाने घरात घुसून केले शोषण 

 

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून जिहादसाठी भडकवत होता लोकांना, युपी एटीएसने केली अटक

 

बेपत्ता ७० वर्षाच्या वृध्दाचा मृतदेह आढळला, लोखंडी तारेने गळा आवळून हत्या 

 

प्रेयसीला सोबत घेऊन कॅशियरनेच लावला बँकेला चूना; 'इतकं' किलो सोनं लंपास

 

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याPoliceपोलिस