शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Sushant Singh Rajput : सुशांतकडून जया शहाने घेतले 10 कोटी, ईडीच्या चौकशीतून बाब निष्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 23:33 IST

Sushant Singh Rajput :सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी त्याच्याकडे केलेल्या तपासातून ही बाब समोर आली असून त्याने केलेल्या जाहिरातीच्या कमिशनपोटी ही रक्कम मिळाल्याचा जबाब तिने अधिकाऱ्यांना दिला आहे.

ठळक मुद्दे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणातील प्रमुख संशयित, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने जया शहाशी मोबाईल चॅटमध्ये सुशांतला ड्रग देण्याबाबतचे संभाषण मिळाले.

मुंबई - मृत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्याकडे टॅलेंट मॅनेजर म्हणून काम केलेल्या जया शहा हिने दहा कोटी रुपये घेतले असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरात वेळोवेळी सुशांतच्या बँक खात्यावरून ही रक्कम तिच्या बँक अकाउंटवर हस्तांतर करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी त्याच्याकडे केलेल्या तपासातून ही बाब समोर आली असून त्याने केलेल्या जाहिरातीच्या कमिशनपोटी ही रक्कम मिळाल्याचा जबाब तिने अधिकाऱ्यांना दिला आहे.सुशांतच्या आत्महत्या प्रकरणातील प्रमुख संशयित, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने जया शहाशी मोबाईल चॅटमध्ये सुशांतला ड्रग देण्याबाबतचे संभाषण मिळाले. त्यानुषंगाने ईडीने तिची सुमारे सहा तासाहून अधिक काळ चौकशी केली. आवश्यकतेनुसार तिला पुन्हा चौकशीला पाचारण केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.जया शहा ही सुशांतकडे वर्षभरापासून टॅलेंट मॅनेजर म्हणून काम पाहत होती. त्याला चित्रपट व जाहिरातीसाठी काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी तिच्यावर होती. त्यापूर्वी दिशा सालियन हे काम करीत होती, तिने ते सोडल्यावर जयाने या कालावधीत   सुशांतकडून 10 कोटी रुपये कमावले असल्याचे बँक अकाउंटवरून स्पष्ट झाले. अधिकाऱ्यांनी त्याबाबत तिला विचारले असता तिने ही रक्कम जाहिरातीच्या कमिशन म्हणून मिळाले असल्याचे सांगितले आहे. मात्र, या कामासाठी कलाकाराना मिळणाऱ्या मानधनाच्या  सरासरी 3 ते 5 टक्के रक्कम कमिशन म्हणून घेतली जाते, त्यामुळे सुशांतने गेल्या वर्षभरात किती जाहिराती केल्या, याचा सविस्तर तपशील तिच्याकडून मागविण्यात आला आहे. जरी 10 टक्के कमिशन गृहित धरले तरी त्यासाठी एका वर्षात सुशांतने 100 कोटीच्या जाहिराती केल्या पाहिजेत. मात्र, तितकी त्याची मिळकत नव्हती, त्यामुळे जया हिने इतके 10 कोटी का घेतले?,  याबाबत  चौकशी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जयाने ड्रग देण्यासाठी पैसे घेतले? जया शहा हिच्या कामाच्या तुलनेत दहा कोटी ही रक्कम खूपच अधिक आहे, त्यामुळे सुशांतला अमली पदार्थ मिळवून देण्यासाठी किंवा रिया चक्रवर्ती हिला रक्कम देण्यासाठी हे पैसे घेतले का, याचा तपास केला जात आहे. एनसीबीचे पथक त्याबाबत तिला ताब्यात घेऊन चौकशी करणार आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

Sushant Singh Rajput Suicide : ... म्हणून राज्य मानवाधिकार आयोगाने कूपर हॉस्पिटल, मुंबई पोलिसांना पाठवली नोटीस

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतDrugsअमली पदार्थEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMONEYपैसाRhea Chakrabortyरिया चक्रवर्ती