शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक 

By पूनम अपराज | Updated: September 21, 2020 18:25 IST

Sushant Singh Rajput Case : उद्या म्हणजेच मंगळवारी सीबीआय आणि एम्स टीम यांच्यात महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत दोन्ही टीम सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित तपासणीच्या तपशीलांवर चर्चा करणार आहे.

ठळक मुद्देअभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूची चौकशी करणारे केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) मंगळवारी एम्सच्या मेडिकल बोर्ड (एम्स) बरोबर एक महत्त्वपूर्ण बैठक घेईल, अशी माहिती वृत्तसंस्था आयएएनएसने सोमवारी दिली.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूचे रहस्य दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, सीबीआय आणि एम्स रुग्णालयाचे पथक या प्रकरणाची सातत्याने चौकशी करत आहेत. तथापि, सुशांत सिंग राजपूतचा मृत्यूआत्महत्या की हत्या याचा अद्याप खुलासा झालेला नाही. सीबीआयची टीम या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सातत्याने तपास करत आहे. दरम्यान, उद्या म्हणजेच मंगळवारी सीबीआय आणि एम्स टीम यांच्यात महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत दोन्ही टीम सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित तपासणीच्या तपशीलांवर चर्चा करणार आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूची चौकशी करणारे केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) मंगळवारी एम्सच्या मेडिकल बोर्ड (एम्स) बरोबर एक महत्त्वपूर्ण बैठक घेईल, अशी माहिती वृत्तसंस्था आयएएनएसने सोमवारी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआय आणि सीएफएसएलच्या पथकांनी केलेल्या तपासणीच्या निष्कर्षांवर या बैठकीत चर्चा केली जाईल. विशेष म्हणजे सीबीआयच्या पथकाने मुंबईत राहून सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूची सातत्याने चौकशी केली आहे. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ची फॉरेन्सिक टीम दक्षिण दिल्लीतील लोधी रोड भागात मुख्यालयात सीबीआयच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) टीम सदस्यांची भेट घेईल.सूत्रांनी सांगितले की, सीबीआय आणि सीएफएसएलच्या एसआयटी अहवालाचा अभ्यास केल्यानंतर सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणात काही तथ्य लपलेले आहे की नाही याबाबत एम्स मेडिकल बोर्ड अंतिम निर्णय घेईल. सूत्रांनी सांगितले की, सीबीआय आपले तपास तपशील एम्सच्या फॉरेन्सिक टीमसमवेतही सांगेल आणि त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेणार असल्याची माहिती जागरणने दिली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

महिलेला जबरदस्तीने दारू पाजली अन् उसाच्या मळ्यात केला सामूहिक बलात्कार

 

मासे खायला दिले नाहीत म्हणून पुतण्यांनी काकाला बेदम मारलं; मारहाणीत झाला मृत्यू

 

 

अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ?, पायल ओशिवरा पोलीस ठाण्यात करू शकते तक्रार दाखल

 

एटीएम फोडण्याचा डाव् उधळला, चार अल्पवयीन मुले ताब्यात

 

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतDeathमृत्यूSuicideआत्महत्याMurderखूनCBIगुन्हा अन्वेषण विभागhospitalहॉस्पिटल