शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Sushant Singh Rajput Case : सीबीआयकडून रियाच्या वडिलांची सलग तिसऱ्यादिवशी झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 20:55 IST

Sushant Singh Rajput Case : सलग तिसऱ्या दिवशी त्याच्याकडे आठ तास चौकशी करण्यात आली असून रिया, शोविकच्या ड्रग कनेक्शनबाबत विचारणा करण्यात आली. 

ठळक मुद्देसुशांतच्या आत्महत्येच्या अनुषंगाने सीबीआयचा बहुताश तपास पूर्ण झाला आहे.त्यामुळे त्यांच्याकडे ड्रग कनेक्शनबाबत तपास करण्यात येईल,असे सांगण्यात आले. 

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष पथकाकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची चौकशी सुरूच आहे. सलग तिसऱ्या दिवशी त्याच्याकडे आठ तास चौकशी करण्यात आली असून रिया, शोविकच्या ड्रग कनेक्शनबाबत विचारणा करण्यात आली. 

 

गेले दोन दिवस इंद्रजित व पत्नी संध्या चक्रवर्ती यांची 14 तास सखोल विचारणा करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास इंद्रजित पुन्हा डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये पोहचले.त्यांच्याबरोबर सिद्धार्थ पिठानी याच्याकडेही चौकशी करण्यात आली. सुशांत, रियाचे संबंध, त्यांच्यातील वाद, ड्रगच्या सेवनाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यांना परत रिया, सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंग, श्रुती मोदी यांची समोरासमोर बसून विचारणा करण्यात येईल,असे सूत्राकडून सांगण्यात आले.

 

रिया व चक्रवर्ती कुटूंबियाला एनसीबीकडून समन्स 

अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या रिया व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती या दोघांना चौकशीला पाचारण करण्यात येणार आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या अनुषंगाने सीबीआयचा बहुताश तपास पूर्ण झाला आहे.त्यामुळे त्यांच्याकडे ड्रग कनेक्शनबाबत तपास करण्यात येईल,असे सांगण्यात आले. 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

 

सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर

 

ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

 

मथुरेत परदेशी तरुणीवर पाकिस्तानी युवकाकडून बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याCBIगुन्हा अन्वेषण विभागMumbaiमुंबईRhea Chakrabortyरिया चक्रवर्ती