शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

Sushant Singh Rajput Case : रियाची अटक आजही टळली, उद्या पुन्हा होणार एनसीबीची चौकशी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 20:32 IST

Sushant Singh Rajput Case : सकाळी 9.30 वाजल्यापासून रिया चक्रवर्ती हिच्याकडे एनसीबी चौकशी करत होती. सहा तास आज चौकशी करण्यात आली.

ठळक मुद्देसुशांत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या प्रमुख केपीएस मल्होत्रा रियाला प्रश्न विचारत आहेत.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची आज अटक टळली आहे. मंगळवारी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोची (एनसीबी) टीम तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करेल. त्याचवेळी, रियाला एस्कॉर्ट करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या टीमला सतर्क करण्यात आले आहे. सकाळी 9.30 वाजल्यापासून रिया चक्रवर्ती हिच्याकडे एनसीबी चौकशी करत होती. सहा तास आज चौकशी करण्यात आली.सुशांत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या प्रमुख केपीएस मल्होत्रा रियाला प्रश्न विचारत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी संपल्यानंतरच रियाला अटक केली जाईल, अशी माहिती आजतकने दिली आहे.रियाने सोमवारी सुशांतची बहीण प्रियंका सिंहविरूद्ध तक्रार दाखल केली. रियाने आरएमएलचे डॉक्टर तरुण कुमार यांच्याविरोधात बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनबाबत तक्रार देखील दाखल केली आहे. रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी ही माहिती दिली. रियाने बनावट, एनडीपीएस कायदा आणि टेली मेडिसिन प्रॅक्टिस गाईडलाईन्स 2020 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.

एनसीबी या प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती याची चौकशी करीत आहे. या प्रकरणात एनसीबीने सुशांतचा स्टाफ दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरंडा यांना रियाचा भाऊ शोविक यांना अटक केली आहे. रियाचे प्रकरण कसे हाताळायचे याबद्दल एनसीबीने बैठक घेतल्याचे सांगण्यात आले आहे. बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की आता रियाच्या संपर्कात असलेल्या सर्व ड्रग पेडलर्सची यादी तयार केली जाईल. एनसीबी रियाच्या मित्रांबद्दल माहिती गोळा करेल. तसेच सुशांत सिंग राजपूत आणि शोविक चक्रवर्ती यांच्या मित्रांची माहितीही काढली जाईल.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

 

महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर

 

मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक

 

फ़ुटबॉलपटूविरोधात खळबळजनक आरोप, मुंबईतील तरुणीने केली बलात्काराचा तक्रार

 

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन

 

वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

 

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याRhea Chakrabortyरिया चक्रवर्तीDrugsअमली पदार्थArrestअटक