शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Sushant Singh Rajput Case : मोठा ड्रग पेडलर सापडला एनसीबीच्या जाळ्यात, 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 21:11 IST

Sushant Singh Rajput Case : अन्य सहा आरोपींकडेही कसून चौकशी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसुशांतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आल्याने एनसीबी गेल्या दहा दिवसापासून मुंबईत तपासात सक्रीय आहे.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूसंबंधी आणि बॉलीवूडमधील ड्रग कनेक्शनमधील महत्वाच्या दुवा ठरणारा मोठा ड्रग पेडलर झैद व्हिलांत्राला आज एनसीबीने अटक करून कोर्टात हजर केले. कोर्टाकडून झैदला नऊ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. रियाचा भाऊ शोविक हा संपर्कात असल्याचे त्याने कबुली दिल्याचे सुत्रांकडुन सांगण्यात आले. अन्य सहा आरोपींकडेही कसून चौकशी करण्यात आली आहे.सुशांतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आल्याने एनसीबी गेल्या दहा दिवसापासून मुंबईत तपासात सक्रीय आहे. ड्रग पेडलर झैद व्हिलांत्रा हा बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात  उत्तेजक पदार्थ पाठविणाऱ्यापैकी  एक तस्कर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्याच्याकडे कसून चौकशी केल्यास बालीवूडमधील अनेक नावेही उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच सुशांत सिंगच्या मृत्यूच्या अनुषंगाने  तपास करणे आवश्यक असल्याचे  एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी न्यायालयात सांगितले. त्यामुळे कोर्टाने त्याला नऊ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

 

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

 

सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर

 

ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

 

मथुरेत परदेशी तरुणीवर पाकिस्तानी युवकाकडून बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

टॅग्स :Drugsअमली पदार्थArrestअटकSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याbollywoodबॉलिवूडCourtन्यायालय