शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

Sushant Singh Rajput Case : 'क्या तुम्हारे पास माल है?' उघड झाले नवे ड्रग चॅट, टॉप सेलिब्रेटींचा समावेश

By पूनम अपराज | Updated: September 21, 2020 20:18 IST

Sushant Singh Rajput Case : आता नवीन ड्रग चॅट्स समोर आले आहेत, ज्यामुळे बॉलिवूडमधील अनेक स्टार अडचणीत येऊ शकतात.

ठळक मुद्देबॉलिवूड सेलिब्रिटी ज्यांची नावे नवीन ड्रग चॅटमध्ये S, N, D, K ने सुरू होतात. ते सर्व ड्रग्सबाबत व्हॉट्स अ‍ॅपवर चॅट करतात.सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगलने चौकशी करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) सोमवारी सुशांतची माजी व्यवस्थापक श्रुती मोदी आणि टॅलेंट मॅनेजर जया साहा यांना चौकशीसाठी बोलावले.

नवी दिल्ली - बॉलिवूडमध्ये किती प्रमाणात ड्रग्ज वापरले जातात किंवा अभिनेता-अभिनेत्री कोणत्या मर्यादेपर्यंत ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहेत. याविषयी नवे खुलासे आजकाल केले जात आहेत. सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूवर ड्रग अँगल समोर आला. अनेक ड्रग्ज चॅट उघडकीस आले, ज्यामुळे बरेच मोठे खुलासे झाले आहेत. त्यामुळेच अभिनेत्री आणि सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीला तुरुंगात जावे लागले. आता नवीन ड्रग चॅट्स समोर आले आहेत, ज्यामुळे बॉलिवूडमधील अनेक स्टार अडचणीत येऊ शकतात.बॉलिवूड सेलिब्रिटी ज्यांची नावे नवीन ड्रग चॅटमध्ये S, N, D, K ने सुरू होतात. ते सर्व ड्रग्सबाबत व्हॉट्स अ‍ॅपवर चॅट करतात. एका अभिनेत्रीचे नाव एन (N) पासून सुरू होते, तर दुसर्‍या अभिनेत्रीचे नाव के (K) पासून सुरु होतं. या चॅटमध्ये N ने J ला  सांगितले आहे की, मला चांगले एमडी द्या. D ने K ला विचारले की, तुमच्याकडे 'माल' आहे का? K ने उत्तर दिले की, पण मी घरी आहे. मी वांद्रे येथे आहे. या नवीन व्हॉट्स अॅप चॅटमधून बॉलिवूडच्या ५ टॉप सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. K, D, S, N हे सर्व ए-यादीतील कलाकार आहेत.

 

 

सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगलने चौकशी करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) सोमवारी सुशांतची माजी व्यवस्थापक श्रुती मोदी आणि टॅलेंट मॅनेजर जया साहा यांना चौकशीसाठी बोलावले. यांच्या चौकशीतून बॉलिवूडमधील ड्रग्जच्या अनेक बाबी उघडकीस येऊ शकतात. जया साहा यांच्या फोनवरून मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की, बॉलिवूड स्टार्स त्यांना CBD तेल आणि ड्रग्ज पुरवण्यास सांगायचे. जया साहाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी आहेत. रिया चक्रवर्तीनंतर जया साहा ही बी-टाउन कार्टेलचा एक महत्त्वाचा दुवा आहे. जया प्रसिद्ध सेलिब्रिटींसाठी CBD तेलाची व्यवस्था करीत असे, त्याबाबत एनसीबीला स्त्रोत जाणून घ्यायचा आहे. एजन्सी जया साहाला SLB आणि अमितच्या नावाबद्दलही प्रश्न विचारत आहे, ज्याचा चॅटमध्ये उल्लेख आहेत, अशी माहिती टाईम्स नाऊने दिली आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

महिलेला जबरदस्तीने दारू पाजली अन् उसाच्या मळ्यात केला सामूहिक बलात्कार

 

मासे खायला दिले नाहीत म्हणून पुतण्यांनी काकाला बेदम मारलं; मारहाणीत झाला मृत्यू

 

अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ?, पायल ओशिवरा पोलीस ठाण्यात करू शकते तक्रार दाखल

 

एटीएम फोडण्याचा डाव् उधळला, चार अल्पवयीन मुले ताब्यात

सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक 

 

फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त 

 

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटीMumbaiमुंबई