शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Sushant Singh Rajput Case :  सीबीआयकडून रियाच्या आईवडिलांची दुसऱ्यादिवशी झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 19:08 IST

Sushant Singh Rajput Case : सुशांतशी संबंध आणि त्याच्या आजाराबद्दल चक्रवर्ती दाम्पत्याकडे विचारणा करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार त्यांच्याकडे  पुन्हा चौकशी करण्यात येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

ठळक मुद्दे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे आल्यानंतर  12 व्या दिवशी पहिल्यांदाच मंगळवारी प्रथम रियाचे वडील इंद्रजित आणि आई संध्या चक्रवर्तीना बोलाविण्यात आले होते. त्यांच्यासह रियाच्या दोघा व्यवस्थापकाकडे सुमारे आठ  चॊकशी केली होती.

मुंबई - अभिनेता सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयच्या विशेष पथकाने अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या आईवडिलांकडे सलग दुसऱ्यादिवशी कसून चौकशी केली. सुशांतशी संबंध आणि त्याच्या आजाराबद्दल चक्रवर्ती दाम्पत्याकडे विचारणा करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार त्यांच्याकडे  पुन्हा चौकशी करण्यात येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

 या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे आल्यानंतर  12 व्या दिवशी पहिल्यांदाच मंगळवारी प्रथम रियाचे वडील इंद्रजित आणि आई संध्या चक्रवर्तीना बोलाविण्यात आले होते. त्यांच्यासह रियाच्या दोघा व्यवस्थापकाकडे सुमारे आठ  चॊकशी केली होती. त्यानंतर पुन्हा आज सकाळी चक्रवर्ती दाम्पत्य अकराच्या दोघे सांताक्रूझ येथील डीआरडीओच्या गेस्ट हाऊस येथे  पोहचले.त्यांना स्वतंत्र व नंतर एकत्र बसवून अधिकाऱ्यांनी चॊकशी केली. त्यामध्ये प्रामुख्याने सुशांत- रियाचे संबंध, त्यांच्या 'लिव्ह इन' संमती होती का, तुमच्याशी त्याचे कसे संबंध होते, कितीवेळा भेटला, त्याच्याकडून आर्थिक मदत किती घेतली, त्याच्या आजाराबद्दल कधीपासून कल्पना होती, त्याला तुम्ही  औषधे पुरविली का,?,आठ जूनला रिया घरी परतल्यानंतर तिने काय सांगितले, तुम्ही सुशांतशी संपर्क साधला का,?  याबद्दल सुमारे आठ तास  विचारणा करण्यात आली .सायंकाळी सात वाजेपर्यंत चौकशी सुरु होती.  त्यांच्याकडील चौकशी पूर्ण न झाल्यास त्यांना पुन्हा पाचारण केले जाईल, रिया आणि इतरांना समोरासमोर बसवून विचारणा केली जाईल, असे सांगण्यात आले. 

 

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याMumbaiमुंबईCBIगुन्हा अन्वेषण विभागRhea Chakrabortyरिया चक्रवर्ती