शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

चार भामट्यांनी घेरले अन् तिच्यावर केला सामूहिक बलात्कार; बँकेतून घरी जाताना विद्यार्थिनीशी दुष्कर्म 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 20:50 IST

Gangrape Case : मिळालेल्या माहितीनुसार, घरातील लोकांना बँकेत जाते सांगून विद्यार्थिनी घरातून निघून गेली होती.

ठळक मुद्देमुलीसोबत आलेला तिचा मित्र कसा तरी मुलीला सायकलवरून विभूतीपूर पोलीस ठाण्यात घेऊन गेला आणि या प्रकरणाची माहिती दिली, त्यानंतर विभूतीपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

समस्तीपूर - बिहारच्या समस्तीपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. हे प्रकरण विभूतीपूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. घटनेच्या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, दहावीत शिकणारी एक विद्यार्थिनी संध्याकाळी उशिरा तिच्या मित्राच्या सायकलवरून घरी परतत होती, त्या दरम्यान चार तरुणांनी त्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. मिळालेल्या माहितीनुसार, घरातील लोकांना बँकेत जाते सांगून विद्यार्थिनी घरातून निघून गेली होती.बँकेतून परतत असताना संध्याकाळ झाली होती. या दरम्यान, ती त्याच सायकलवर मित्रासह घरी परतत होती. दरम्यान, सिंघिया घाट पूल ओलांडल्यानंतर चार तरुणांनी त्यांना घेरले. पीडित मुलीसोबत तिचा मित्र असलेल्या त्या तरुणाला ओलिस ठेवून सामूहिक बलात्काराची घटना घडली. मुलीसोबत आलेला तिचा मित्र कसा तरी मुलीला सायकलवरून विभूतीपूर पोलीस ठाण्यात घेऊन गेला आणि या प्रकरणाची माहिती दिली, त्यानंतर विभूतीपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.पीडित तरुणीला समस्तीपूर महिला पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यासह रुग्णालयात पाठवण्यात आले. जेथे तिच्यावर उपचार करण्यात आले. या प्रकरणी विभूतीपूर पोलिसांनी कारवाई करत चार तरुणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले आहे, त्यांची चौकशी सुरू आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींकडून पीडित विद्यार्थिनीला आणि तिच्या मैत्रिणींना बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पीडितेचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया महिला पोलीस ठाण्यात सुरू आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणBiharबिहारPoliceपोलिसArrestअटक