शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सुनील झंवरचे अटकेचे संरक्षण काढले; हायकोर्टाचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 22:22 IST

Crime News : पोलिसांचा अटकेचा मार्ग मोकळा

ठळक मुद्देअटकेपासून दिलेले संरक्षण न्यायालयाने काढून घेतले आहे. त्यामुळे त्याला अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे.  

जळगाव : बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात सुनील झंवर याला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी पुन्हा एकदा झटका दिला. त्याला अटकेपासून दिलेले संरक्षण न्यायालयाने काढून घेतले आहे. त्यामुळे त्याला अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे. 

बीएचआरच्या फसवणूक व अपहार  प्रकरणात सुनील झंवरला मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले होते.तसे त्याने न्यायालयाला अभीवचन दिले होते. त्याची मुदत गुरुवारी संपुष्टात आली. या कालावधीत झंवरने जिल्हा न्यायालयात जाऊन अटकपूर्व अर्ज दाखल करणे अपेक्षित होते, परंतु झंवरने दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही. उलट न्यायालयाचा अवमान केल्याचा युक्तिवाद सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला. झंवरला यापुढे कुठलेही संरक्षण देऊ नका असेही चव्हाण यांनी न्यायालयात प्रखरपणे सांगितले, त्यामुळे न्यायमूर्ती वराडे,न्या.तायडे यांनी दिलेले संरक्षण काढून घेत झंवरविषयी नाराजी व्यक्त केली. दरम्यान,अवसायक जितेंद्र खंडारे व झंवरचा मुलगा सूरज यांच्या अर्जावर गुरुवारी कामकाज होणार होते, परंतु ते आता शुक्रवारी होणार आहे.

टॅग्स :ArrestअटकJalgaonजळगावPoliceपोलिस