शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

BHR Bank Fraud : उच्च न्यायालयाने फटकारताच सुनील झंवरने अटकपूर्व घेतला मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 18:58 IST

BHR Bank Fraud : जिल्हा न्यायालयात जाण्याचे आदेश : कंडारेच्या अर्जावर आज युक्तिवाद

ठळक मुद्देबीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात उद्योजक सुनील झंवर याला मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले होते.

जळगाव : अटकपूर्वसाठी जिल्हा न्यायालयात जायला अटकेपासून संरक्षण दिल्यानंतरही तेथे का गेले नाहीत? शेवटच्या दिवशी पुन्हा उच्च न्यायालयात का आलात,अटकपूर्व जामीन अर्ज मागे घ्या, अन्यथा आदेश करावा लागेल अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सुनील झंवर याला फटकारले. त्यानंतर झंवरच्या वकीलांनी अर्ज मागे घेतला. दरम्यान, यानंतर सुनील झंवर पुन्हा अज्ञातवासात गेला आहे.  

बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात उद्योजक सुनील झंवर याला मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले होते.  मुळ फिर्याद रद्द करण्यासाठी झंवर याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्यावर कामकाज करताना न्यायालयाने एक आठवड्यात झंवर याने पुण्याच्या विशेष सत्र न्यायालयात जावून अटकपूर्व जामीनासाठी जावे व त्यापुढील आठवड्यात न्यायालयाने निकाल द्यावा असे आदेश दिले होते, मात्र झंवर याने विशेष न्यायालयात न जाता पुन्हा उच्च न्यायालयातच अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केल्याने न्यायमूर्तींनी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच झंवर याला फटकारत अर्ज मागे घेण्याचे सांगून विशेष न्यायालयातच जाण्याचे सांगितले. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी हा संपूर्ण घटनाक्रम न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत झंवर याला दिलासा देण्याबाबत प्रखर विरोध केला.  दरम्यान, याच प्रकरणात पोलिसांना हवा असलेला तत्कालिन अवसायक जितेंद्र कंडारे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी पुण्याच्या विशेष न्यायालयात युक्तीवाद होणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगावPoliceपोलिसfraudधोकेबाजीbankबँक