शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 21:45 IST

लातुरातील घटना : राहत्या घरातच संपविले जीवन

ठळक मुद्देलातुरातील विकास नगरात गेल्या काही वर्षापासून रामदास भगवान केंद्रे हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. शिक्षक रामदास केंद्रे यांनी आत्महत्या का केली? याबाबतचे कारण मात्र, रात्री उशिरापर्यंत समोर आले नाही.

लातूर -  राहात्या घरी एका शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी लातुरातील विकास नगरात घडली. मात्र, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रामदास भगवान केंद्रे असे मयत शिक्षकाचे नाव आहे. 

पोलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील रुद्घा येथील मूळचे रहिवासी असलेले रामदास भगवान केंद्रे (३२) हे लातुरातील विकास नगरातील एका शाळेवर शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षापासून ते आपल्या नोकरीनिमित्त विकासनगरात वास्तव्याला होते. दरम्यान, त्यांनी आपल्या राहत्या घरात छताच्या फॅनला साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी एमआयडीसी ठाण्याच्या पोलिसांनी भेट देवून पाहणी केली. याबाबत मयत शिक्षकाचा चुलतभाऊ नागनाथ नारायण केंद्रे (५० रा. रुद्घ ता. अहमदपूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीच्या आधारे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्षक रामदास केंद्रे यांनी आत्महत्या का केली? याबाबतचे कारण मात्र, रात्री उशिरापर्यंत समोर आले नाही.

तपासानंतर कारण स्पष्ट होईल...लातुरातील विकास नगरात गेल्या काही वर्षापासून रामदास भगवान केंद्रे हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी समोर आली. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिक स्पष्ट होईल, असे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक के. बी. नेहरकर म्हणाले.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसlaturलातूरTeacherशिक्षक