शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

सासवड येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:15 AM

सासवड येथील एका युवकाने राहत्या घरातील पत्र्याच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सासवड - सासवड येथील एका युवकाने राहत्या घरातील पत्र्याच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तुषार नारायण खळदे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. चुलते ज्ञानेश्वर दिगंबर खळदे यांनी सासवड पोलिसांत घटनेची खबर दिली आहे.मंगळवार, दि. २५ रोजी तुषार खळदे याचे आईवडील आणि कुटुंबातील सर्व सदस्य देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. तुषार खळदे यांनी आपली परीक्षा असल्याने येता येणार नसल्याचे सांगून जाण्याचे टाळले. दरम्यान, संबंधित सर्वजण देवदर्शनावरून परत सायंकाळी ६. ३० च्या दरम्यान आले असता, घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्यामुळे त्यास आवाज दिला, परंतु आतून प्रतिसाद मिळाला नाही.खिडकी उचकटून आत पाहिले असता तुषार हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा तोडून आतप्रवेश केला. रात्री उशिरा सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीसहवालदार आरडे हे याबाबत पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणे