शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! ठाण्यात वैफल्यग्रस्त सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 20:26 IST

Suicide case : येऊर परिसरातील एका खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देते दारुच्याही आहारी गेले होते. त्यांच्या मागे पत्नी , मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

ठाणे - ठाण्यात बाळासाहेब साळुंखे (६२) या वैफल्यग्रस्त निवृत्त पोलीस जमादाराने येऊर परिसरातील एका खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ते ठाणे शहर वाहतूक शाखेतून निवृत्त झाले होते.

ठाणे शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेतून चार वर्षापूर्वी निवृत्त झालेले साळूंखे हे वागळे इस्टेट , श्रीनगर भागात वास्तव्याला होते. गेल्या काही महिन्यांपासून वैफल्यग्रस्त असलेले साळुंखे तीन दिवसांपूर्वीच घरातून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येऊरच्या जंगलात त्यांनी एका खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांना मिळाली. त्यांच्या पॅन्टच्या खिशातील ओळखपत्रच्या आधारे त्यांची ओळख पटली. त्यांनतर त्यांच्या कुटूंबीयांनीही हा त्यांचा मृतदेह असल्याचे सांगितले. ते दारुच्याही आहारी गेले होते. त्यांच्या मागे पत्नी , मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसthaneठाणेDeathमृत्यू