शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! शाळकरी मुलीची आत्महत्या; अनेक दिवसांपासून होती मानसिक तणावात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 16:28 IST

Suicide Case : तिच्या तणावाचे नेमके कारण समोर आलेले नसल्याने रबाळे एमआयडीसी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

नवी मुंबई : महानगर पालिकेच्या शाळेत पाचवीत शिकणाऱ्या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. अनेक दिवसांपासून ती मानसिक तणावात होती. परंतु तिच्या तणावाचे नेमके कारण समोर आलेले नसल्याने रबाळे एमआयडीसी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

रबाळे एमआयडीसी मधील संभाजी नगर परिसरात हा प्रकार घडला आहे. आरती सोनार (११) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून ती महापालिकेच्या शाळेत पाचवीत शिकत होती. बुधवारी रात्री ८ च्या सुमारास तिची आई कामावरून घरी आली असता हा प्रकार उघड झाला. आई वडील कामाला व मोठी बहीण घराबाहेर गेली असताना हा प्रकार घडला आहे. ओढणीने गळफास लावलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तो ताब्यात घेऊन शव विच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. दरम्यान ती शाळेत जात नसल्याने आई तिला ओरडली होती. त्यातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता रबाळे एमआयडीसी पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान यामागे इतरही काही कारण आहे का याचाही अधिक तपास पोलीस करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबईSchoolशाळा