शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दत्तक मुलाच्या त्रासाला कंटाळून आईची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 19:53 IST

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईट नोट लिहून ठेवली होती़...

पुणे : पहिल्या पतीपासून घटस्फोटानंतर दुसऱ्या पतीची पटत नसल्याने ती वेगळी राहू लागली़. आपल्या जीवनाचा आधार शोधण्यासाठी तिने मुलाला दत्तक घेतले़. आता तो मुलगा मोठा झाल्यावर तो शारीरिक व मानसिक त्रास देऊन बदनामी करीत होता़. शेवटी या त्रासाला कंटाळून सोलापूर येथील राहणाऱ्या महिलेने पुण्यातील लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली़. अर्चना लक्ष्मण परमार (वय ४५, रा़.सोलापूर) असे या महिलेचे नाव आहे़. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तिचा मुलगा सुरज लक्ष्मण परमार (वय २४, रा़. सोलापूर) याला अटक केली आहे़. याप्रकरणी त्यांचा भाऊ राजेश रमणीकलाल वोरा (वय ४६, रा़. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे़. अर्चना यांचे १९९२ मध्ये पहिले लग्न झाले होते़. त्यांना एक मुलगा व एक मुलगी होती़. मात्र, सासरच्या त्रासाला कंटाळून सुमारे ५ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला़. दोन्ही मुले पतीसमवेत राहतात़. त्यानंतर २००२ मध्ये त्यांनी दुसरा विवाह केला़. पण दुसऱ्या पतीबरोबर न पटल्याने त्यांच्याशी घटस्फोट घेऊन त्या स्वतंत्र राहू लागल्या़. त्यांनी सुरज याला दत्तक घेतले होते़. त्या हिप्नॉटिझम शिकविण्याचे क्लासेस घ्यायच्या़. त्यांचा मुलगा सुरज हा काही कामधंदा करायचा नाही़. आईला मारहाण करायचा व तिची बदनामी करायचा़. या त्रासाला कंटाळून त्या ५ सप्टेंबरला पुण्यात आल्या़. स्वारगेट येथील हॉटेल सुंदरम येथे रात्री उतरल्या़. त्यांनी तेथे गळफास घेऊन आत्महत्या केली़. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला़. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईट नोट लिहून ठेवली होती़. त्यात मुलाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे़. स्वारगेट पोलिसांनी सुरज परमार याला अटक केली आहे.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूPoliceपोलिस