शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; झोपायला जातो सांगून गेला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 13:35 IST

सुमारे दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने अभिषेक यास तातडीने चेंबूरच्या सुश्रुत रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ठळक मुद्देमृत अभिषेक शेट्ये (२६) हा रविवारी लालडोंगर परिसरातील श्रमिक इमारतीतील त्याच्या राहत्या घरात एका वेगळ्या खोलीत झोपला होता. कुटुंबीय त्याच्या खोलीत पाहायला गेले असता अभिषेकने गळफास घेतल्याचे त्यांना आढळून आले.

मुंबई : चेंबूर येथील प्रभाग क्रमांक १५५ चे नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांच्या मुलाने रविवारी रात्री आत्महत्या केली. मृत अभिषेक शेट्ये (२६) हा रविवारी लालडोंगर परिसरातील श्रमिक इमारतीतील त्याच्या राहत्या घरात एका वेगळ्या खोलीत झोपला होता. रात्री बराच उशीर होऊन देखील तो खोलीबाहेर आला नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय त्याच्या खोलीत पाहायला गेले असता अभिषेकने गळफास घेतल्याचे त्यांना आढळून आले. सुमारे दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने अभिषेक यास तातडीने चेंबूरच्या सुश्रुत रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

कालच प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्याबद्दलची काही कागदपत्रंदेखील त्याच्या घरात पोलिसांनी सापडली. त्यामुळे नैराश्यातून सुशांतनं टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अलीकडेच नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण तरुणाईमध्ये वाढले असल्याचे दिसून येत आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47

 

अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला

 

अनर्थ टळला! दादरमध्ये सुरु होता ४ तास थरार, इमारतीवर चढून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

 

 

टॅग्स :Suicideआत्महत्याMumbaiमुंबईPoliceपोलिसDeathमृत्यू